पालिकेचा प्रस्ताव ः खासगी कंपनीद्वारे पाचशे टनांवर प्रक्रिया
येवलेवाडी येथे नव्याने कचरा डेपो विकसित करण्यात येणार असून, त्या ठिकाणी पाचशे टन कचऱ्यावर खासगी कंपनीद्वारे प्रक्रिया करण्यात येणार आहे. हे काम "पुणे वेस्ट मॅनेजमेंट' या कंपनीला देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
उरुळी देवाची या ठिकाणी कचरा डेपो आहे. परंतु या ...