आंदोलन आणि निदर्शनांच्या वेळी आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुढे पोलिसांकडून प्लास्टिक गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रालयात पोलिस शस्त्र धोरणासंदर्भात ...
आंदोलन आणि निदर्शनांच्या वेळी आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुढे पोलिसांकडून प्लास्टिक गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रालयात पोलिस शस्त्र धोरणासंदर्भात ...
अतिवेग ः वाहतूक विभाग हतबल
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. यंदाच्या वर्षभरात जानेवारी ते मे या पाच महिन्यांत या महामार्गावर खोपोली ते कळंबोलीदरम्यान झालेल्या 145 विविध ...
आतला आवाज ऐकलाः अठरा महिन्यांच्या निष्पाप मुलीला न्याय
अठरा महिन्यांच्या निष्पाप मुलीला न्यायस्वतःच्या मुलाचा गुन्हा लपवायचा की अठरा महिन्यांच्या निरागस बालिकेला न्याय द्यायचा याचा निर्णय धारावीतील ...
राज्य सुरक्षा परिषद स्थापणार
""पोलिसांना अधिक स्वायत्तता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, लवकरच राज्य सुरक्षा परिषद (स्टेट सिक्युरिटी कौन्सिल) स्थापन करण्यात येईल,'' अशी माहिती उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमात दिली.
""सचिवालयात बसणाऱ्यांचे अधिकार कमी झाले तरी चालतील, परंतु, पोलिस दलाला स्वायत्तता देण्याचा निर्णय राज्य सरकारने ...
प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरे व अबू आझमी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम " अ व ब' कलमांनुसार दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यासाठी आरोपीला अटक ...
पोलिसी खाक्याः कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश
पुणे पोलिस दलाच्या किरकोळ चुकीमुळे शहरातील किमान एक हजार पोलिसांना गेली 10 ते 20 वर्षे जादा पगार मिळत आहे. त्याची उपरती झाल्यावर आता तो वसूल करण्याचे आदेश ...
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना "इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स'चा (आयएसआय) एजंट सईद अहमद महंमद देसाई याच्याविषयी पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. त्याला पाकिस्तानला परत पाठविण्यासंदर्भात यापूर्वी ...
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून शिक्षा भोगलेला सईद अहमद महंमद देसाई (वय 50) आज सकाळी सहकारनगर पोलिस ठाण्यातून पळून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र खाते, ...
तंत्रज्ञान किंवा आधुनिक उपकरणांचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण गेल्या वर्षी वाढले असून, अशा प्रकारचे 40 गुन्हे पोलिसांकडे नोंदविले गेले आहेत. त्यातील दहा गुन्हे माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल झाले आहेत. यातील बहुतेक ...
"मुलांची स्मरणशक्ती 25 रुपयांत वाढवा,' अशी जाहिरात करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार दांडेकर पूल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या बारा प्रतिनिधींना स्वारगेट ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, ...