चायनीज पाककला आणि ईतर गोष्टी
दिवाळी - कविता
हासत आनंदी दिवाळी
ही माझ्या दारी आली
करु तिचे स्वागत.
पुजा करोनी
मंगलमय वातावरण बहरले.
...