Kshipra's Universe
३. मी
मी पृथ्वीचा, पाण्याचा
चुकून शिडाकावा झाला तरी
उमलून येणारा...
मी पाण्याचा, पदरी पडेल
ते स्वीकारीत विनातक्रार
पुढे जाणारा...
मी तेजाचा, जिवंतपणाच्या
हरेक उत्सवाचा
प्राण असलेला...
मी वा-याचा, ताजेपण