देवनागरी
Roman
Press F12 to toggle

IT

आणखी एक संदीप... गुरुवार, २१ ऑगस्ट २००८, १५:२० (+०५:३०)

Abhijit फकाणा...

दोन दिवसांपूर्वी आणखी एका आयटीयननं आत्महत्या केल्याचं उघडकीला आलं. पुन्हा एकदा तीच खळबळ, पुन्हा तीच चर्चा आणि पुन्हा एकदा तोच पण अतिशय महत्त्वाचा प्रश्‍न... का? तरुण वयात उत्तम नोकरी, उत्तम पगार आणि उत्तम करिअर असताना अशा आत्महत्या का घडाव्यात?

काही दिवसांपूर्वीच संदीपनं सातव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आणि दोन दिवसांपूर्वी सरोजकुमारनं स्वतःला ...

संदीपच्या निमित्तानं... सोमवार, १८ ऑगस्ट २००८, ११:४८ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

७ ऑगस्ट २००८.
सकाळी सकाळी एस.एम.एस. आला. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या अभियंत्यानं कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. संदीप शेळके हे त्या युवकाचं नाव. त्यानं आत्महत्त्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. "कामाच्या अतिताणामुळे' हे आत्महत्त्येचं कारण त्यानं दिलं होतं.

घटना आदल्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टच्या रात्री घडली होती. नव्या माहिती ...

संदीपच्या निमित्तानं... सोमवार, १८ ऑगस्ट २००८, ११:१८ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

पुण्यातील एका तरुण, हुशार आणि उत्तम भविष्य असणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्यानं दोन आठवड्यांपूर्वी आत्महत्त्या केली. कारण होतं, "कामाचा अतिताण.' या घटनेनंतर लगेचच चर्चा सुरू झाली. विविध प्रतिक्रिया उमटल्या. ......

- अभिजित थिटे

abhijit.thite@ esakal.com

७ ऑगस्ट २००८.

सकाळी सकाळी एस.एम.एस. आला. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीतल्या अभियंत्यानं कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी ...

प्रिय संदीप, शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ११:१२ (+०५:३०)

Abhijit फकाणा...

काल सकाळपासूनच तुझी बातमी सगळीकडे "टॉप'वर होती. सगळीकडे तुझीच चर्चा सुरू होती. सारेच जण हळहळत होते. तुझा असा अकाली मृत्यू, तुला न ओळखणाऱ्यांनाही हलवून गेला. तुझ्यासारख्या उत्तम करिअर असणाऱ्या, उत्तम शैक्षणिक ग्राफ असणाऱ्या, हॅंडसम तरुणानं आत्महत्त्या का केली असावी? कितीही विचार केला, तरी याचं उत्तर सापडत नाही. आता पोलिस तपास सुरू आहे. कालपासूनच वेगवेगळ्या चॅनेलवर "वर्क प्रेशर' ...

प्रिय संदीप, शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ११:०९ (+०५:३०)