[शहानिशा केल्यानंतर तुमच्या सदस्य खात्याशी जोडण्यात आलेले मराठी ब्लॉग:
http://savadhan.wordpress.com [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
माझ्या नावासमोर वरीलप्रमाणे सुचना दिलेली आहे. काय त्रुटी आहे ते कृपया कळवावे. दुसरी बाब युजर नेम /युजर आयडी मराठी लिहावा की इंग्रजी. मी सगळी कडे इंग्रजीत नाव लिहितो पण अनेकदा परवलीचा शब्द विसरुन जातो.कृपया मार्गदर्शन करावे.
तसेच मराठी ब्लॉग विश्व चे चिन्ह माझ्या दिनिके वर आले आहे.मग अजून काय त्रूटी आहेत? हा ब्लॉग ’मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्” होण्यासाठी काय करावे?
http://savadhan.wordpress.com
माझा ब्लॉग माझे शब्द, त्याचे सन्केत स्थळ आहे ..... http://www.maazeshabda.blogspot.com/ तो अजुन मराठि ब्लॉग विश्व या तुम्च्या सन्केत स्थळावर अजुन म्हनजे जवळ जवळ 4 ते 5 महिन्या पासुन नाहि जोडला गेला? आनि मला बर्याच वेला प्रतिक्रिया लिहुन देखिल काहिहि प्रतिसाद नाहि भेटला.
म्हनजे त्याचे काहितरि कारन असेलच ना... क्रुपया जे काहि असेल ते मला सान्गुन update करावे ...साधारन्ता १५ दिवस लागतात या पुर्न प्रक्रिये साठि तरिदेहखिल अजुन काहिहि उपाययोजना नाहि घेतलि गेलि??? ...... आनि ब्लोग न जोडन्या मागे काय काय करने असतात हे क्रुपया मला सान्गावे ...
क्रुपया काहि तरी प्रत्यन करुन लवकरात लवकर माझा ब्लोग तुम्च्या यादित समाविस्ठ करवा हि विनन्ति ... या आधिहि ५ वेला केलि आहे आनि अजुन पुन्हा करतोय ....
अजून मला काही खच्चून अनुभव नसल्या कारणाने, ह्याला प्रतिक्रिया म्हणणे योग्य नाही. पण नाव दिल्याशिवाय कसं काय चालायचं, म्हणून हात्च्याला मी ह्याला गप्पांचा रूप दिलेली पुरचुंडी म्हणीन.
बरं आधीच सांगतो मी काय रोज लिहणारा नाही. उगाच बोटांना खेकड्या सारखं उडवायला आवडतं, अन टकुर्यात विचार/अनुभव येत असतात हो. दोन्ही क्रिया एकाच जागी करायला मी एक ब्लॉग सुरु केला. सांगायचा हेतू इतकाच "याकरण आपलं पक्कं नाही, कान्हा मात्रा थोड्या कच्च्या हाईत. Kindly adjesht"
हां, तर विषयाला हात लाऊन म्हणतो. आता ह्या धाग्या (मराठी मध्ये थ्रेड ला धागा म्हणतात) वर २४ मार्च २०१० पासून मित्रं थांब्लीयेत, त्यांचाच ब्लॉग अजून आला नाहीये तर उगाच मी एप्रिल batch चा कोण होतो जाब विचारणारा? मनात काही राग-लोभ नं ठेवता जे काय ते लिह्तोये. आहो खरच....शप्पत!
आम्ही पण समजू शकतो, मार्च-एप्रिल मध्ये पोरा-टोरांना सुट्ट्या पडतात........गेले असतील आपले गावाला! आमची काही हरकत नाही, नसणार आणि असून सांगताय कुणाला? फक्त आल्या वर जरा प्रवास वर्णनं वाचायला मिळाल्याशी आमचा मतलब.
maajhaahi naahi
maajhaahi naahi
संतोष...
माझा ब्लोग यादित समाविशत झाला नाही.
मी काही वेला पुर्वी ब्लोग तयार केला पन तया चा समावेश नाही.
kadhi honaar blog
kadhi honaar blog samavaisht..
:-(
संतोष...
माझा ब्लॉग
मी माझा ब्लॉग जोडून अनेक दिवस झाले परंतु अजुनही तो मराठी ब्लॉगविश्वाच्या यादीत समाविष्ट झालेला नाही.
आर्यन केळकर
ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही :(
सभासद होऊन
१ आठवडा १ दिवस
http://kadhitari.wordpress.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
kaa samavisht hot naahiye
kaa samavisht hot naahiye blog?
:-(
संतोष...
aaplya blogvar yaanch chinh
aaplya blogvar yaanch chinh lagech disaayalaa laagat
mag aamachaa blog kaa naahi disat?
संतोष...
ब्लॉग अजुनही सामाविष्ट नाही..
अडचन कळाली तर पर्याय सशोधता येईल...पण तसही काही नाही...बघा.
maajha
maajha jhaalaaaaaaaaaaaaaaaaaaa
dhanayvaad
:-)
संतोष...
मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही
नमस्कार,
मी मराठी ब्लॉग विश्वाची सभासद होउन बरेच दिवस झाले आहेत परंतु अजुनही माझा ब्लॉग यादीत समाविष्ट झाला नाहीये.
माझ्या ब्लॉगची लिंक,
http://aryanchiduniya.blogspot.com/
सोनाली केळकर
ब्लॉग अजून कार्यरत झाला नाही.
girdharpatil ब्लॉग कार्यरत व्हायला साधारणतः किती दिवस लागतात ?
ब्लॉग अजूनही समाविष्ट नाही
मराठी ब्लॉग विश्वाचे चिन्ह माझ्या ब्लॉगवर आले, पण अजून तरी माझा ब्लॉग यादीत समाविष्ट झाला नाही.....
माझी (ब्लॉग) दिनिका मराठी ब्लॉग विश्वाशी जोडलेला नाही.
[शहानिशा केल्यानंतर तुमच्या सदस्य खात्याशी जोडण्यात आलेले मराठी ब्लॉग:
http://savadhan.wordpress.com [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
माझ्या नावासमोर वरीलप्रमाणे सुचना दिलेली आहे. काय त्रुटी आहे ते कृपया कळवावे. दुसरी बाब युजर नेम /युजर आयडी मराठी लिहावा की इंग्रजी. मी सगळी कडे इंग्रजीत नाव लिहितो पण अनेकदा परवलीचा शब्द विसरुन जातो.कृपया मार्गदर्शन करावे.
तसेच मराठी ब्लॉग विश्व चे चिन्ह माझ्या दिनिके वर आले आहे.मग अजून काय त्रूटी आहेत? हा ब्लॉग ’मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्” होण्यासाठी काय करावे?
http://savadhan.wordpress.com
माझा ब्लोग अजुन समाविश्त झालेला नाही. ब्लोगचे नाव `कोहम??'
के. श्रीपाद
maajhaahee blog aajun jodala gela naahi
kaay procedure aahe blog Marathi Blog Wishwa madhye jodala janyachi??
माझा ब्लोग मरठिब्लोगविश्व या सन्केतस्थळा वर का नाहि जोडला गेला?
माझा ब्लॉग माझे शब्द, त्याचे सन्केत स्थळ आहे ..... http://www.maazeshabda.blogspot.com/ तो अजुन मराठि ब्लॉग विश्व या तुम्च्या सन्केत स्थळावर अजुन म्हनजे जवळ जवळ 4 ते 5 महिन्या पासुन नाहि जोडला गेला? आनि मला बर्याच वेला प्रतिक्रिया लिहुन देखिल काहिहि प्रतिसाद नाहि भेटला.
म्हनजे त्याचे काहितरि कारन असेलच ना... क्रुपया जे काहि असेल ते मला सान्गुन update करावे ...साधारन्ता १५ दिवस लागतात या पुर्न प्रक्रिये साठि तरिदेहखिल अजुन काहिहि उपाययोजना नाहि घेतलि गेलि??? ...... आनि ब्लोग न जोडन्या मागे काय काय करने असतात हे क्रुपया मला सान्गावे ...
क्रुपया काहि तरी प्रत्यन करुन लवकरात लवकर माझा ब्लोग तुम्च्या यादित समाविस्ठ करवा हि विनन्ति ... या आधिहि ५ वेला केलि आहे आनि अजुन पुन्हा करतोय ....
Not in the list
request करुन २ आठवडे झाले परन्तु ब्लोग add झाला नाहि. please suggest. Thanks
माझा ब्लोग मरठिब्लोगविश्व या सन्केतस्थळा वर का नाहि जोडला गेला?
माझा ब्लोग अजुन जोदल गेल नाहि http://mazeleekhan.blogspot.com/
मला कारन समजु शकेल का ?
काय सांगायचं....
अजून मला काही खच्चून अनुभव नसल्या कारणाने, ह्याला प्रतिक्रिया म्हणणे योग्य नाही. पण नाव दिल्याशिवाय कसं काय चालायचं, म्हणून हात्च्याला मी ह्याला गप्पांचा रूप दिलेली पुरचुंडी म्हणीन.
बरं आधीच सांगतो मी काय रोज लिहणारा नाही. उगाच बोटांना खेकड्या सारखं उडवायला आवडतं, अन टकुर्यात विचार/अनुभव येत असतात हो. दोन्ही क्रिया एकाच जागी करायला मी एक ब्लॉग सुरु केला. सांगायचा हेतू इतकाच "याकरण आपलं पक्कं नाही, कान्हा मात्रा थोड्या कच्च्या हाईत. Kindly adjesht"
हां, तर विषयाला हात लाऊन म्हणतो. आता ह्या धाग्या (मराठी मध्ये थ्रेड ला धागा म्हणतात) वर २४ मार्च २०१० पासून मित्रं थांब्लीयेत, त्यांचाच ब्लॉग अजून आला नाहीये तर उगाच मी एप्रिल batch चा कोण होतो जाब विचारणारा? मनात काही राग-लोभ नं ठेवता जे काय ते लिह्तोये. आहो खरच....शप्पत!
आम्ही पण समजू शकतो, मार्च-एप्रिल मध्ये पोरा-टोरांना सुट्ट्या पडतात........गेले असतील आपले गावाला! आमची काही हरकत नाही, नसणार आणि असून सांगताय कुणाला? फक्त आल्या वर जरा प्रवास वर्णनं वाचायला मिळाल्याशी आमचा मतलब.
धन्स,
आकाश :)
मी ही
मी ही मराठी विश्वची सभासद होऊन एक महिना झाला.. तरीही माझा ब्लॊगही इथे समाविष्ट नाहीए..
याबद्दल कुणाशे संपर्क साधावा??