देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अस होत.

मी ऍकटा असतांना मला खुप काही लिंहावस वाटत. खुप चागले चागले विचार माझ्या डोक्यात येतात. पन लिंहायला बसल्यावर मात्र काहीच सुचत नाही. मला कळत अस माझ्या सोबत का होत. मग खुप विचार केल्यावर मला माझ्याच प्रश्नाच उत्त्तर सापडत की अस होत. हे र्सवांन सोबतच होत. त्यात स्वताला त्रास देण्या सारख काही नाही.
अस होत.
प्रमोद पटोळे.