देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वात समविष्ट करण्याबद्दल

कृपया माझे ब्लॉग येथे प्रकाशित करावेत ही विनन्ति! माझे ब्लॉग अजुनही मराठी ब्लॉग्स विश्ववर दिसत नहियेत.

धन्यवाद!!

ब्लोग क दिसत नाहि

54488-103-B6E42303D7079391199AD2AE1AFE6D93
कय करवे

ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.

ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.... काय करावे

कुणी मदत

कुणी मदत करेल का- कधी माझा ब्लॉग समाविष्ट केला जाईल?? आणि अजून पर्यन्त का नहि केला गेला आहे??

कुणी मदत

कुणी मदत करेल का- कधी माझा ब्लॉग समाविष्ट केला जाईल?? आणि अजून पर्यन्त का नहि केला गेला आहे??

namaskar

abhyasacha kantala

अभ्यासाचा कंटळा

अभ्यास करण्यासाठी हातात घेतले बुक,
डोळे होवु लगले लुक झुक,
पोटात लागली भूक,
हीच होती मोठी चूक.........................

उत्कंठा.

हो. माझ्याही ब्लॉग ला इथे समाविष्ट करण्याची विनंती करून बराच काळ लोटला. २ आठवडे. अजून जोडला नही गेलाय.
धन्यवाद.,
---www.vikramwalawalkar.blogspot.com

ब्लॉग जोडला जात नाही

http://khaukagilu.blogspot.com/

विजेट वगैरे टाकले आहे. कारण समजत नाही.

ब्लॉगविश्वचे बोधचिन्ह जोड्ण्याबद्दल्

babअ आपल्या वारंवार दिलेल्या सूचनांप्रमाणे मी प्रयत्नांचे पराकाष्टा करत होतो.परंतु त्या सूचनाच फक्त ब्लॉगवर नोंदल्या गेल्या होत्या.९मे २०१० रोजी झालेल्या संमेलनात झालेली चर्चा व कांचन कराइ ह्यांचे मार्गदर्शन तसेच त्यांनी माझ्या ब्लॉगकरिता केलेले बोधचिन्ह ह्या सर्वामुळे मला मार्ग सापडला व उओओना संगणक असला तरी मौक्रोसोफ्ट औफिस इमेजिंग
सर्विस च्या मदतीने ही दोन्ही बोधचिन्हे मझ्या ब्लॉगवर आली आहेत.धन्यवाद.