देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अस्वस्थ

अगदी राहवेना म्हणून ! मंगळवार, १८ डिसेंबर २००७, २२:१८ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

आज एका कंपनीत आलेला अनुभव अस्वस्थ करून सोडतोय. गेल्या आठवड्यात कामगारांची कमी जाणवली तेव्हा काही करून नवीन कामगार आणायचे फर्मान सुटले. त्यानुसार एका कामगाराची काल भरती झाली. आज कामगारांना प्रशिक्षण न देता कामावर लावणारे लोक ...