ब्लाग जोडला गेला परंतू अद्याप ब्लाग-विश्वचे चिन्ह उमटवण्यात यश आले नाहे कारण संगणक जुना असल्याने चिन्ह कट केले तरी नंतर ब्लागच्या एक चित्र जोडा ह्या कॉलममध्ये नेता येत नाही
मला माझ्या कविता ब्लॉग वर जोडणे आहे. त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी अनेक वेळा माहिती अपूर्ण असते त्यामुळे अनेक चुका होतात म्हणून योग्य आणि सविस्तर माहिती मिळावी धन्यवाद
Miitarani
Miitarani
ब्लाग कसे जोडावे
ब्लाग जोडला गेला परंतू अद्याप ब्लाग-विश्वचे चिन्ह उमटवण्यात यश आले नाहे कारण संगणक जुना असल्याने चिन्ह कट केले तरी नंतर ब्लागच्या एक चित्र जोडा ह्या कॉलममध्ये नेता येत नाही
maza blog jodanyabaddal
mi maza blog address dila aahe pan maza blog ajun samavishtha zala nahi ahe.
ani kasa jodayacha te mala samjat nahi ahe.
ब्लॉग कसा जोडावा
मला खालील संदेश दाखवला जातो आहे. हा संदेश बदलण्यासाठी काय करावे?
[वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
कविता
मला माझ्या कविता ब्लॉग वर जोडने आहे.
कविता
मला माझ्या कविता ब्लॉग वर जोडणे आहे. त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी अनेक वेळा माहिती अपूर्ण असते त्यामुळे अनेक चुका होतात म्हणून योग्य आणि सविस्तर माहिती मिळावी धन्यवाद
photo
mala blog var photo takayache aahet,kase taku?
फोटो
ब्लोग वर फोटो कसे टाकु?