मी काय म्हणतो . . .
आजची बातमी म्हणजे सौदी अरेबियातील दहशतवादी संघटनांनी भारतीय शेअरबाजारात पैसा गुंतविला आहे. ९/११ चे कार्यकर्ते सर्व सौदीचे होते हे आपल्या स्मरणात आहे कां? जेव्हा त्यांना येथे स्थैर्य व सम्रुद्धीचा विश्वास वाटतो. याचा अर्थ ते ...