मी काय म्हणतो . . .
संजय दत्तच्या मोठेपणाचा उदोउदो करणार्यांचा उबग यायला लागला आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून चालू आहे. या गुन्हेगार माणसाला मागिल तुरुंगवासात असताना त्याच्या मैत्रीणीला (र्हिआ पिल्ले) भेटावयास पोलीस बंदोबस्तात नेण्यात येत ...