देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi blog jodne

marathi lihinys adchan yete te key board var kase lihave ? maze lekhan kase aani kuthe pathvave please tell me thank u.

एम.एफ.हुसेन चा पुलका कशाला?

thodya divsa purvi news vachli ki m.f. husen na katar che nagarkatwa milale. Tyvar pratikiya aiklya vachun khup vait vatle.चित्रकाराला स्वातनत्र्य देने हे वेगल आनी त्या स्वातन्त्र्याचा गैर फयदा घेने वेगले.त्यानि काधलेल्य चित्रानच समर्थन कुथलाहि भारतिय करु शकनार नहि.त्यनि कतारच नगरिकत्व घेतल याच कोनाला दु:ख वातयच कारन नाहि.

स्वैराचार

आता कतार मध्ये त्यां देशवासियांना पूज्य असलेल्यांची चित्रे काढायला सांगा त्याना म्हणजे हात आणि मान कलम करून ते ही घाण इकडे कशाला पाठवली असं म्हणून ते सगळ आपल्याकडे धाडतील