देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Environment

गावो विश्वस्य मातरः भाग ५ आयुर्वेद संदर्भ मंगळवार, २२ एप्रिल २००८, ०५:४६ (+०५:३०)

kasakaay कसं काय

गावो विश्वस्य मातरः भाग ४ मधील प्रश्नोत्तरांचे संदर्भ या लेखात दिले आहेत. वैद्यांशी फोनवर बोलताना लिहून व रेकॉर्ड करून घेतलेली माहिती योग्य रितीने संपादित करायला जरा वेळ लागला. मला संस्कृत येत नाही, शिवाय मूळ ग्रंथ हाताशी नव्हते. त्यामुळे जे ऐकले आहे ते बरोबर उतरवले आहेत की नाही ही मोठी शंका होती. या श्लोकांचा अर्थ लावणे, व्याकरण तपासणे, संधी-विग्रह करणे या कामात बहुमोल मदत ...

गावो विश्वस्य मातरः - भाग ४: आयुर्वेद रविवार, १६ मार्च २००८, २२:३५ (+०५:३०)

kasakaay कसं काय

आयुर्वेदानुसार दुध हे अमृत आहे हे आपण नेहेमी ऐकत आलो आहोत. ग्रंथांचे वाचन नं करता किंवा तज्ञांना नं विचारता बहुतेकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवलेला असतो. आयुर्वेदात खरोखर याविषयी काय लिहीले आहे हे जाणुन घेण्याची इच्छा होती. भारतात गेले असताना केवळ योगायोगाने औरंगाबाद येथील वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचे नाव कळले. संपर्क साधताच त्यांनी मोठ्या मनाने, सर्वतोपरी प्रयत्नं ...

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग पाच गुरुवार, ०६ मार्च २००८, ०६:२६ (+०५:३०)

kasakaay कसं काय

खरं तर ज्याच्यापासुन दूर जायचे त्याच्यासारखे पर्याय तरी का धुंडाळावेत माणसानी?पण मनाला एखादी गोष्ट पटली तरी शरीराची सवय ही सवय असते, ती जाता जाताच जाते. म्हणुन पर्याय शोधत असतो आपण. आता ह्या भागात काही मांसाहाराचे पर्याय सांगणार आहे, पण खरोखरच हे पर्याय आहेत की नाही हे मांसाहार करण्यार्‍यानेच ठरवावे. मी स्वतः कधीच मांसाहार केला नसल्याने त्याचे पर्याय धुंडाळायची कधी गरज वाटत ...

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग चार गुरुवार, २८ फेब्रुवारी २००८, ०९:५८ (+०५:३०)

kasakaay कसं काय

आईस्क्रिमचे पर्याय:

दुधाच्या पर्यायांहुनही जास्त प्रकारची व्हिगन आईसक्रिमं उपलब्ध आहेत.

ही फक्तं काही उदाहरणे:

या शिवाय स्मुदी, जिलाटो, सोरबे, थंड दही यांचेही प्रकार पुष्कळ उपलब्ध आहेत:

बिस्किट (कुकीज) व कन्फेक्शनरीचे प्रकार:
हे पर्यायही दिवसागणिक वाढतच आहेत. काही उदाहरणे:

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग तीन सोमवार, २५ फेब्रुवारी २००८, ००:१५ (+०५:३०)

kasakaay कसं काय

ह्या मालिकेला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
व्हिगन या शब्दाला वन्यज असा शब्द मी भाग एक मधे सुचवला होता.
एटम यांनी हरिताहार हा शब्द सुचवला असला तरी हा शब्द फक्त आहारापुरताच आहे त्यातुन जिवनशैली प्रतित होत नाही. हरेकृष्णाजींनी त्यांच्या भाषा विशारद स्नेह्यांचा सल्ला विचारला, त्यानुसार वन्यज हा शब्दच योग्य आहे.
प्रशांत यांनी विरोपाद्वारे हरितज हा शब्द ...

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग दोन शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, ०९:३५ (+०५:३०)

kasakaay कसं काय

दुधाचे पर्याय:

सोया, तांदुळ, बदाम, ओट, हेझलनट व हेम्प पासुन बनवलेली दुधे सद्ध्या अमेरिकेत उपलब्ध आहेत.

(म्हंटलं नव्हतं पर्याय वाढतात म्हणुन?) वरील बरीच दुधे घरी बनवता येतात.

चहा कॉफीत घालण्यासाठी सोया दुधाचे ...

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग एक. गुरुवार, १४ फेब्रुवारी २००८, १०:०९ (+०५:३०)

kasakaay कसं काय

पर्यावरण, नैतिकता व आरोग्याच्या दृष्टिने प्राणिजन्य पदार्थ कमी वापरा असे सांगणारे लेख सातत्याने या ब्लॉगवर मी प्रकाशित केले आहेत. वाचकांचा प्रतिसादही चांगलाच मिळाला आहे. याविषयीची वैचारिक भुमिका मांडणे यापुढेही सुरूच ...

अंतिम युद्ध - दुसरा अध्याय - अखेरचे भाग मंगळवार, २९ जानेवारी २००८, ०९:३० (+०५:३०)

kasakaay कसं काय

भाग १०
आणि तो दिवस उजाडला! सगळ्यांच्या मनात एक विचित्र हुरहुर होती. प्रयोगाच्या यशस्वितेविषयी सगळ्यांच्याच मनात थोडीफार साशंकता होती.निवडक १०,००० जणांना या चांचणी साठी निवडण्यात आले होते. त्यात सर्व थरातील लोक होते.

देवमासा बुधवार, २३ जानेवारी २००८, ०९:४६ (+०५:३०)

kasakaay कसं काय

व्हेल मासे. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आकाराचे प्राणी. समुद्रात रहातात म्हणुन मासे म्हणायचं. एरवी इतर माशांपेक्षा जवळीक जास्तं आपल्याशीच आहे. तासनतास पाण्याखाली राहु शकतात,पण श्वास मात्रं हवेतच घेऊ शकतात. अंडी देत नाहीत ...

पॉलिटिकल करेक्टनेस(आणि अखेर राजेंद्रभाऊ वदले) शनिवार, १९ जानेवारी २००८, ०४:२३ (+०५:३०)

kasakaay कसं काय

(अजिबात ऍब्स्ट्रॅक्ट नाही)
"दिवसातुन पाच वेळा भाज्या आणि फळे खा. जेवणात कडधान्याचे प्रमाण वाढवा" असे काहीसे लिहीलेला भला मोठा फलक आणि त्याच्या खाली एक मोठ्ठी फळांची परडी परवा आमच्या व्यायामशाळेत दिसली. ते बघताच आम्ही दोघेही ...