देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अ‍ॅक्युपंक्च्रर ek prabhavi upchar padhati

अ‍ॅक्युपंक्च्रर ही फार पूर्वी पासुन प्रचारात असलेली ऊपचार पध्द्त आहे.या शास्त्राचा मुळ उगम भारतीय पण याचा आपणाला विसर पडला असुन कितेक जणाना माहित देखिल नाही. या संबंधी अनेक ग्रंथ नालंदा व तक्षशीला. या विद्यापिठाच्या विध्दवंसात नस्ट झाले. सुफी व बौध्द भिक्षूकानी याचे ज्ञान चीन मध्ये नेले, तेथे त्याचा प्रसार व प्रचार झाला. तो इतका की अ‍ॅक्युपंक्च्रर हे चीनी शास्त्र असे आपण मानु लागलो. इंग्रजांच्या प्रभावामुले तर आपण आपल्य भाषा आणि शास्त्रे देखिल विसरत चाललो आहे.

मॉडर्न मेडिसीन हे इमर्ज्ञंन्सी मधे व जंतू संसर्गा मधे प्रभावी आहे हे मानायालाच हवे ,पण अनेक प्रकारच्या जुणाट व्याधीवर त्याचा तसा इलाज होत नाही, किंव्हा त्याच बरोबर नको असलेल्य साइड इफेक्ट्सना सोसावे लागते, त्यात मग अवयव निकामी किवा विक होण्याचि दाट शक्यता नेहेमीच असते. दमा, बीपी,संधीवात व डायबेटीस हा तर येणार्‍या द्शकातला भारताला तर ग्रासुन टाकणार महरोग आहे. आपल्या चुकिच्या दिनचर्या चा आणि काही हार्ट वर्च्या औषदां चा जादा वापरण्या चा परिणाम आहे असे शात्रंन्यांचे देखील मत अहे.

अ‍ॅक्युपंक्च्रर म्हणजे काय?

अ‍ॅक्युस= नीडल्स (सुक्ष्म सूया) पंक्चर = टु पेनिट्रेट

या कारणामुळे अ‍ॅक्युपंक्च्रर हे नाव या उपचार पध्द्तीला मिळाले.

मानवी शरीर हे अन्नमय कोष व वासनामय कोष याचे बनले आहे, आपले शरीर जे दिसते ते पंचमहाभूतानी बनले आहे.त्याला आपण

कोष असे म्हणतो.पण ज्या अद्रुष्य शक्ती मुळे अपली सर्व व्यवहार (शारिरीक,मानसीक) कंट्रोल केले जातात तो वासनामय कोष अथवा चेतना वलय असे म्हणतात.

ईंग्रजी भाषे मध्ये त्याला औरा (áurá) असे म्हणतात. ह्यालाच अ‍ॅक्युपंक्च्रर शास्त्रा मध्ये व्हायट्ल ऐनर्जी म्हणतात, ती दोन प्रकारची असते एक निगेटीव्ह आणि पॉझीटीव्ह.

ही ऐनर्जी ज्यामार्गाने फिरते त्याला मेरिडीयम किव्हा च्यानल्स म्हणतात. ह्या च्यानल्स वर काही ठरावीक बिंदू आहेत ,ह्या बिंदूंवर सुई लावल्या नंतर ते उत्तेजित होतात व शरिरातिल व्हायटल एन्रर्जी कमी जास्त करुन,आजार बरे करण्यात उपयोगी ठरतात.

असे शरिरात जवळ जवळ ९०० व फक्त कानावर २०० बिंदू (अ‍ॅक्युपंक्च्रर पॉईंट)आहेत. सुकक्ष्म सुया वापरून वेदना विरहित अशी ही ट्रिटमेंट केली जाते.

फायदे अ‍ॅक्युपंक्च्रर चे

ह्य थेरपी मध्ये कोणत्या ही प्रकारची औषधा ची गरज लागत नसते. रोज फक्त १५ ते २० मिनिटे ट्रिट्मेंट दिली जाते. रोग कितीही जुना असला तरी ४ ते ५ दिवसात आराम वाटू लागतो. काही आजारा मधली ऑपरेशन्स टाळू शकतो ऊदा- ते हि विना साइड इफेक्ट्स.

बरे करता येण्या सरखे व अ‍ॅक्युपंक्च्रर हेच रामबाण असलेले अजार -

१) स्रर्व प्रकारची सांधे दुखी व संधीवात

२) अनेक प्रकारची दोके दुखी (वीशेषतःहा महिलांची)

३) अर्धांग वाता मध्ये येणारी विकृती

४) कंपवात

५) अस्थमा

६) ऑलर्जी

७) बी.पी व डायबेटिस यांची तिव्रता कमी करता येते

८) साऐटिका

९) बहिरे पण या सांबंदी आजार, जिभ अडखळणे

१०) स्त्रीयांचे अनेक आजार व प्रसुती वेदना कमी करणे

१२) निद्रानाश व मानसिक आजार

१३) व्यसन मुक्ती

१४) इनफर्टीलिटी ( काहि कारणास्तव मुल न होणे)

चुकिच्या समजुती

प्रत्येक रुगणाला स्वतंत्र सुइ वापरली जाते त्या मुळे एड्स व जंतू संसर्ग होत नाही. क

किवा सुइ न वापरता आल्ट्रसाउंड, ट्.न्.स्,या सारख्या नव नवीन पद्धतीचा उपयोग करुन आपले जीवन सुसह्य बनवीता येते.

feed back
gk1004@indiatimes.com