नमस्कार,
मि आज प्रथमच सन्गनकावर मराथितुन,लिहित आहे,जरा अवघद जातय, बरचसे जमत्च नाहिये,
खुपच प्रोब्स येतायेत.
da, ttha asale alfabates lihita yet nahit,,kase lihave jara koni madat karu shakal ka?
Ashutosh..........
प्रिय आशुतोश दंडगव्हाळ यांना,
शोध मराठीचा या वेबसाईटवर जाउन संगणकावर मराठीत लिहीण्याची सोपी पध्दत समजून आणि शिकून घेवू शकता.
मराठी असे लिहा...
प्रिय आशुतोश दंडगव्हाळ यांना,
शोध मराठीचा या वेबसाईटवर जाउन संगणकावर मराठीत
लिहीण्याची सोपी पध्दत समजून आणि शिकून घेवू शकता.