देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Health

राज्यात 20 मे पासून गुटखा बंद सोमवार, १४ एप्रिल २००८, १३:२० (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

गोळा झाला 8 टन कचरा महाराष्ट्रात 20 मेपासून गुटखा बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारने पुन्हा घेतला आहे.

केंद्र सरकारने गुटखा बंद करण्याबाबत पाच फेब्रुवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारने ...

नियम न पाळणारी रुग्णालये बंद करून टाका शुक्रवार, ११ एप्रिल २००८, ११:५५ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

खंडपीठाचा संताप : "पेटीट'मधील परिस्थिती वाईट

रुग्णालयात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतचे नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाच्या ...

वंदना आणखी पाच दिवस अतिदक्षता विभागात शुक्रवार, २८ मार्च २००८, १२:४६ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

"बोअरवेल'मध्ये पडलेल्याआग्रा जिल्ह्यात उघड्या विंधन विहिरीत पडलेल्या तीन वर्षांच्या वंदनाला पाच दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे.

मंगळवारी सायंकाळी वडिलांशी खेळत असताना ती खोल विंधन ...

सरकारकडे धनुर्वाताच्या लसीचा ... मंगळवार, २५ मार्च २००८, १४:५१ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

सरकारकडे धनुर्वाताच्या लसीचा तुटवडागरीब कुटुंबातील मुले वर्षभर लसीपासून वंचितराज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये धनुर्वाताच्या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून ...

आजारापेक्षा उपचार भयंकर...! मंगळवार, २२ जानेवारी २००८, १०:०८ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापकांना खासगी व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. वैद्यकीय अध्यापकांना शासकीय सेवांकडे आकृष्ट करण्यासाठी, तसेच कार्यरत अध्यापकांनी ...

पतंगाच्या मांजाने कापली "त्यांच्या' आयुष्याची दोरी... गुरुवार, १७ जानेवारी २००८, १५:५७ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

उत्तरायणानिमित्त गुजरातमध्ये रंगणारी पतंगबाजी आता अनेकांच्या जिवावर बेतू लागली आहे. राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांमध्ये या पतंगबाजीमुळे दहा जणांचे बळी गेले, तर दीडशेवर पक्षी प्राणाला मुकले आहेत. पतंगांच्या ...

व्यथा वास्तवातील "ईशान'च्या... शनिवार, १२ जानेवारी २००८, १७:४६ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

"तारें जमीं पर' नावाचा अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट अलीकडेच पाहण्यात आला. त्यातल्या लहानग्या "ईशान'ची समस्या असते "अध्ययन अक्षमता'! या समस्येमुळे ईशानची शिक्षणातील अधोगती, त्यामुळे वैतागलेले, कंटाळलेले पालक; ईशानची समस्या लक्षात ...

वेध आरोग्य संवादाच्या प्रवासाचा बुधवार, ०२ जानेवारी २००८, १३:१९ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

एकविसाव्या शतकात पाऊल ठेवून आपल्याला आता सात वर्षे झाली आहेत, तरी आपल्या देशात अजूनही न्यूमोनिया, जुलाब यांसारख्या रोगांनी मृत्युमुखी पडणाऱ्या बाळांची संख्या अतोनात आहे. कुपोषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. ...

स्मरणशक्ती वाढविण्याच्या नावाखाली फसवणूक बुधवार, ०२ जानेवारी २००८, १२:५२ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

"मुलांची स्मरणशक्ती 25 रुपयांत वाढवा,' अशी जाहिरात करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार दांडेकर पूल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका कंपनीच्या बारा प्रतिनिधींना स्वारगेट ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, ...

"सिकल सेल' म्हणजे काय? शनिवार, २९ डिसेंबर २००७, १३:३१ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

"सिकल सेल' म्हणजे एक प्रकारचा हिमोग्लोबिनचा आजार. जनुकीय दोषांमुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबिनमध्ये दोष निर्माण होतात. सिकल म्हणजे कोयता. या आजारात रक्तातील पेशी कोयत्याच्या आकाराच्या होतात, त्यामुळे या आजाराला "सिकल ...