देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अभिनंदन...!!!

सर्व मराठी ब्लॉगर्स ना मानाचा मुजरा...
सर्व मराठी लिहू इच्छिणा-या लेखक/लेखिकांचं त्रिवार अभिनंदन...!
मराठी ब्लॉगचे विश्व आता सुरू झालेय...
ब्लॉगविषयक नियम व अटी पाळून प्रत्येकाने वाचनाचा आणि लेखनाचा आनंद उपभोगावा...
मराठी लेखकांची कॉम्प्युटरवर बसल्यावर उडणारी तारांबळ आता बव्हंशी कमी होईल अशी आशा धरायला काहीच हरकत नाही.
मुळात मानव प्राण्याकडे असलेली बुद्धिमत्ताच जगात वरचढ ठरत आलीय.
न जाणो काही दिवसांनी काही "हितेच्छू" प्रकाशक मंडळी ऑनलाईन प्रकाशने सुरू करतील....
प्रकाशित साहित्य आपणालाही वाचावयाची संधी घरबसल्या मिळू लागेल..
आणि मला वाटते तो सुदिन नक्कीच फार दूर नाहिये...
तुम्हांला काय वाटते???

धन्यवाद!

आज प्रथमच मी मराठीमध्ये ब्लोग वर लिहिणार आहे . सर्वप्रथम मी या ब्लोगविश्वाला धन्यवाद देते अशी सन्धी उपलभ्ध करुन दिल्या बद्दल!
अजुनही ब्लोग कुठे लिहावा आणि कसा जोडावा ते फरसे समजलेले नही .... तरी लवकरच समजेल तुम्हा सर्वान्च्या मदतिने अशी अपेक्शा... अजुन धड
लिहिताहि येत नाही आणि म्हणे ब्लोग लिहयचय... असो

marathi blogvar varatmanpatra vachayala miltil ka?

sarvani pratikrayapathva