देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निमित्त

ब्लॉग शिर्षक: निमित्त
अनुदिनीकार/प्रेषक: marathmola
ब्लॉग पत्ता: http://subhashinamdar.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://subhashinamdar.blogspot.com/feeds ...
Last checked२ दिवस १७ तास अगोदर
Time until next refresh० सेकंद left

बाबुजींची आजही मोहिनी रसिकमनावर .. मंगळवार, ११ ऑगस्ट २०१५, ०९:०७ (+०५:३०)

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे युगकर्ते ..राष्ट्रभक्त..शास्त्रीय संगीताचे जाणकार..मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताने सुवर्णाचे पान निर्माण करणारे संगीतकार..ज्येष्ठ गायक..गीतरामायण भावपूर्णतेने आणि तन्मयतेने सादर करणारे थोर गायक..सुधीर फडके .. उर्फ बाबुजी...त्यांची एकलव्याप्रमाणे भक्ती करून त्यांच्या गायकीचे टप्पे आपल्यापरिने रसिकांच्या मनात ...

हे आकाशात विहणा-या पावसाच्या ढगांनो.. शुक्रवार, १७ जुलै २०१५, ०९:२४ (+०५:३०)

हे आकाशात विहरणा-या पावसाच्या ढगांनोतुझ्या थोड्याश्या पृथ्वीवरच्या बरसण्याने उल्हसित झालेली ही प्राणीमात्रे..तुझी आभारी आहेत..खरयं, आम्ही तझ्या आगमनाकडे डोळे लख्ख उघडे ठेऊन वाट पहातोपण तो बरसावा यासाठी पर्यावरणाचे नियम पाळत नाहीझाडे तोडून उंच सिमेटच्या इमारती ...

ओळख रविंद्र गुर्जर यांची... शुक्रवार, १७ जुलै २०१५, ०९:१४ (+०५:३०)

उभट चेहरा. मानेवर रुळणारे पांढरे केस. अंगात नेहरु शर्ट. एका हातात शबनम आणि झपाझप पावले टाकत येणारे ते मवाळ व्यक्तिमत्व.....नमस्कारातही मृदुता आणि हसण्यात खळाळता..सारे कांही एकाच ठिकाणी आढळणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे पॅपिलॉनचे अनुवादक रविंद्र वसंत गुर्जर...

कुठल्याही गोष्टीला वेळ यावी लागते..ती काल ...

मी माझा..ऐन पंचवीशीत.. मंगळवार, २१ एप्रिल २०१५, ०८:३० (+०५:३०)

मी माझा या माझ्या (धाडस करून ) छापलेल्या पुस्तकाला पंचवीस वर्ष पूर्ण होतायत...

पंचवीस वर्ष कशी गेली कळलं सुद्धा नाही... अशी म्हणायची पद्धत आहे
पण खरं सांगायचं तर.. कशी गेली ते कळतं.. आपण आपल्याला नव्याने समजत जातो
नशिबाने यश पदरात पडलं तर आपली आपली म्हणणार्या माणसांची तोंडाची कडवट झालेली चव आपल्याला विदारून जाते कोणी अकल्पीत पणे दुरावतं कोणी ...

मिलिंद रथकंठीवार यांच्या ई-बुकचे प्रकाशन रविवार, १९ एप्रिल २०१५, १४:१८ (+०५:३०)

....त्या फुलांच्या गंधकोषी

अक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावर रविवारी १८ एप्रिलला...एका नव्या लेखकाच्या नव्या कादंबरीचे ईबुक आनंदाचे पासबुक लिहिणारे साहित्यिक श्याम भुर्के यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले..त्यानिमित्ताने लेखकाशी संवादाचा खास कार्यक्रम विनया देसाई यांच्या प्रश्नातून उलगडत गेला..

महाराष्ट्र बॅंकेच्या पर्वती शाखेत पैशाची ...

प्रभातचा पडदा काळाआड गेला...हळहळले पुणे शुक्रवार, २६ डिसेंबर २०१४, १२:४३ (+०५:३०)


आजच्या सा-याच वृत्तपत्रात प्रभात..चित्रपटगृहाचा अखेरचा पडदा पडला..असे ठळकपणे प्रसिध्द झाले..आणि पुण्याच्या सास्कृतील क्षेत्रातले हे महत्वाचे केंद्रही नामशेष होणार याची खात्री पटली..आज यावर कितीही तोडगे दिसत असले तरी प्रभात ची परंपरा खंडीत झाली हा वस्तुस्थिती मानय करावी लागले.
आप्पा बळवंत चौक म्हटले की प्रभात..हे समिकरण होऊन बसले ...

रंगशारदेच्या दरबारात गोखले आण्णांची पदे... शुक्रवार, ०७ नोव्हेंबर २०१४, १४:२९ (+०५:३०)

आजही संगीत नाटकातली पदे ऐकायला रसिक उत्सुक असतात..आणि तेही नाटककार-पत्रकार आणि साहिंत्यिक विद्याधर गोखले यांच्या लेखणीतून साकार झालेल्या बहारदार पंदांची बरसात होत असेल..तर निवारा वृद्दाश्रमाचे पुण्यातले सभागृह गुरुवारी ६ नोव्हेंबर २०१४ ला टाळ्यांच्या आनंदात त्या पदांचे स्वागत करते..वन्समोअरचा गलाकाही करते... आणि त्यातही आपल्या ...

आनंदाच्या गावी रविवार, २१ सप्टेंबर २०१४, २१:०० (+०५:३०)

आनंदाच्या गावी जावेआयुष्य सारे वेचून घ्यावे
कणा कणाने रिते व्हावेदेता येईल देत फिरावे
धन संचया न रमावेमनात सा-या उतरून जावे
कधी कुणाला सल्ला द्यावापैशापेक्षा नाती जपावी
होता होईल हसत रहावे

एक विचार चिंतन.. शुक्रवार, १९ सप्टेंबर २०१४, १३:१७ (+०५:३०)

आता आयुष्याच्या वळणार नवी वाट येत आहे
जी जुन्या स्मृतींना मागे टाकत नवा मार्ग शोधत आहे
रिकामे मन..रिकामा वेळ..रिकाम्या आयुष्याची रिकामी पोकळी भरून काढणार आहे
एका ठिकाणी उभे राहून मागे वळून पहाताना पुढे नवे घडणार याची जाणीव होत आहे

आपण नव्या आयुष्यातल्या नव्या जाणीवांना सामोरे जाणार आहोत
आपल्यातूव उणीवांना जाणून त्या दूर करण्याचा प्रयत्न ...

नटी..आशा भोसलेंच्या आवाजाची चिरतरुण जादू मंगळवार, १६ सप्टेंबर २०१४, १३:४९ (+०५:३०)

पाश्चात्त्य संगीतात रंगलेल्या उडत्या चालीवरील गाण्यांवर भारतीय रसिकांना प्रेम करायला शिकवणारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या गायकीचे अनेक रंग आजवर संगीतप्रेमींना पहिले आहेत. हिमलयाएवढ्या उंचीची कारकीर्द असलेल्या आशा भोसलेंनी नेहमीच विविध प्रकारची गाणी गायली आहेत. वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या आशा भोसलेंचा आवाज आजही ऐन तारुण्यात आलेल्या ...