देवनागरी
Roman
Press F12 to toggle

charoli

विश्वासाचा विस्तार शुक्रवार, २७ जून २००८, २३:११ (+०५:३०)

चांदणी

सांगून टाकु त्याच्यावर
माझ्या विश्वासाचा विस्तार आहे कुठवर
पापण्यांच्या झरोखयातून बघ तिकडे
जगाच्या त्या टोका पर्यंत
विशाल सागर निळ्या नभाला
जाउन जुळतो तिथवर. ...

छोट्या छोट्या गोष्टी शनिवार, ३१ मे २००८, १०:३७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

छोट्या छोट्या गोष्टी साठी उगाच का बरे रुसयच
आतून मन घट्ट अन बाहेरून प्रसन्न दिसायाच
दोहेरि कसरत करतांना स्वतः  लाच फसायच
त्या पेक्षा का नाही मन मोकळ आपण जगायच. ...

नक्षी रविवार, २७ एप्रिल २००८, १०:३३ (+०५:३०)

mehhekk चांदणी

नक्षी
मन आरशया चे आंगण
त्यात दिसे हृदय गीता चे स्पंदन
भावनांची झालर त्याला
असावे विश्वासचे कुंपण
स्मित हास्याची प्राजक्ता उधळावी
कधी फक्त अबोली
सप्त सुरानी सजलेली
तेवत ठेवावी समई
वार्‍या ची  फुंकर
असावा चार हातांचा आधार
प्रेमा च्या ताटा भोवती
मोहक शब्दांच्या रांगोळीने
काढावा सुबक नक्षी चा आकार…. ...

चारोळी-तुफान शुक्रवार, १८ एप्रिल २००८, २१:५७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

चारोळी-तुफान
 
या हृदयात स्पन्दना सोबत
बैचेन करणारे ...

चारोळी-चंद्र शनिवार, १२ एप्रिल २००८, ११:५३ (+०५:३०)

mehhekk चांदणी

पौर्णिमेला चंद्र लाजून उमलताना,हसतांना
या सपूर्ण जगाने न्याहळल होत
अमावस्येला चांदणीवीणा हमसून रडतांना
त्याला फक़त मी एकटीनेच पाहील होत. ...

माझ्या चारोळ्या ! मंगळवार, १६ ऑक्टोबर २००७, १५:४९ (+०५:३०)

Santoshi's world Santoshi's World