देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Thought

फिरुनि नवी जन्मेन मी.. मंगळवार, ०१ जानेवारी २००८, २२:०२ (+०५:३०)

Vibha Abstract

थंडगार वा-याची झुळूक..सरत्या वर्षाच्या आठवणींचा kaleidoscope ..परत परत सुचणारी ती canavas ची concept..events are like colors in palette ..i have just need to take them on brush and make a picture ..नवीन वर्ष एका canvas सारखं असतं ना..a blank canvas..असं असेल तर खरचं मजा येइलं..then it will be just about beautifying the picture ...हेही एक स्वप्नचं..एका मागे ...

एक basic प्रश्न.. बुधवार, २६ सप्टेंबर २००७, ११:१३ (+०५:३०)

Vibha Abstract

"इन लंबे रास्तोपर सब तेज चलते हुए..काफीके पन्नो जैसे यहां दिन पलटते हुए.."

मागे गाणं सुरु होतं.असचं होत असतं का सगळ्यांचं?सकाळी केलेली कामं खूप दिवसांपूर्वीची वाटावीत इतक्या वेगाने गोष्टी घडत असतात ..एका certain point कडे वेगाने ...