देवनागरी
Roman
Press F12 to toggle

updated post

४ जानेवारी नंतरच्या updated post मराठी ब्लॉग विश्वच्या मुख्यपृष्ठावर दिसत नाहीत. Computer बदलून पाहिला तरीदेखिल दुसर्‍या Machine वर नविन पोष्ट दिसत नहियेत.

ब्लॉग अजूनही म. ब्लॉ. वि. यादीत समाविष्ट नाही

ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.

दिसत आहेत

येथे असलेल्या सगळ्या पोस्ट्स दिसत आहेत: http://marathiblogs.net/node/49579

अर्थात जर आणखी ब्लॉगर्सनी त्याच काळात पोस्ट्स प्रसिद्ध केल्यास लवकरच तुमची पोस्ट मुख्यपृष्ठावरून पुढच्या पानावर घसरली जाऊ शकते.

विजेट कोड जोडल्यानंतर [आणि त्यानंतर तुमचा ब्लॉग तुमच्या सदस्य खात्याला जोडण्यात आल्यानंतर] पोस्ट प्रसिद्धीपासून कमीत कमी १० मिनिटांचा कालावधी जाऊ द्यावा.