देवनागरी
Roman
Press F12 to toggle

logic gates

बूलियन तर्कशास्त्र: आणि,किंवा,नाही इ.इ. मंगळवार, २२ मे २००७, ११:०५ (+०५:३०)

अनुराधा कुलकर्णी यंत्र-तंत्र

"गॅस संपला आहे? मग खाणं घरी मागवू किंवा मग बाहेर जेवायला जाऊ"
(खाणं घरी मागवलं काय किंवा बाहेर जेवलो काय, निकाल एकच. जेवणाची व्यवस्था झाली.)
"ज्याचे शिक्षण या पदाला साजेसे आहे आणि ज्याच्या पगाराच्या ...