sachingandhul1.blogspot.com ब्लाग समाविष्ठ केला गेला आहे.
परंतु त्याचे टायटल म. ब्ला. विश्ववर "मुक्तवेध... सामाजिक, राजकिय" असे दिसते आहे. (जे जुने नाव होते.)
आता ब्लागचे टायटल "पाचोळा" असे आहे. तरी मराठी विश्ववर ते " पाचोळा" म्हनून दिसेल असे करावे, ही विनंती.
...सचिन, नारायनगाव, पुणे.
दुरुस्त केले
बदल केलेत. http://marathiblogs.net/node/46535
अजुनही ब्लॉगचे जुने शिर्षक दिसत आहे...
http://vishaltelangre.blogspot.com/ या ब्लॉगचे शिर्षक "मराठी ब्लॉग विश्व"वर "मी मराठी" असे दिसत आहे.. (जे की, जुने आहे...)
आता ब्लॉगचे शिर्षक "सुरूवात..." असे आहे. तरी मराठी ब्लॉग विश्वावर त्याचे नाव "सुरूवात..." असे करावे ही नम्र विनंती...
- विशाल तेलंग्रे
सुरूवात...
http://marathiblogs.net/node/50562
धन्यवाद!
अनुदिनीचे शिर्षक दुरूस्त केल्याबद्दल खुप खुप आभारी आहे...
- विशाल तेलंग्रे