देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझा ब्लॉग अजुन पदिसत नाही.

विजेट कोड तयार करुन copy paste केला, माझ्या ब्लॉगवर मराठी ब्लॉग्वश्व चे चिन्ह आले तरिहि मझा ब्लोग का प्रकशित होत नाही?

क्रुपया मला कुणीतरी मदत करा,
मिलिन्द कवळे

मिलिन्द

मिलिन्द रामचन्द्र कवळे,
यानबु, साबिक यानसाब
सौदि अरेबिया.

माझा ब्लॉगही अजुन दिसत नाही

माझ्या ब्लॉगवर मराठी ब्लॉग विश्व चे चिन्ह आले्ले आहे तरीही माझ्या पोस्ट्स प्रकाशित होत नाहीयेत ? माझ्या अकाऊंट मधे असा मेसेज येतोय.

http://sureshpethe.blogpost.com [Status: Blog claim requested and confirmation on hold pending Marathi Blog Widget traffic from your blog.]
http://sureshpethe.wordpress.com/2009/11/27/%E0%A4%AF%E0%A5%87ss-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5% [Status: Blog claim requested and confirmation on hold pending Marathi Blog Widget traffic from your blog.]

क्रुपया मला कुणीतरी मदत करू शकेल का?
सुरेश पेठे

maza blog ajun disat nahi

mala krupaya madat kara

माझा ब्लोग

माझा ब्लोग अजुन जोडलेला नाही.

http://pavashya.wordpress.com/

aantarjatiy vivah karne kitpat yog aahe

mala tar yat kai chukic watat nai

maaza blog ajun jodnyaat nahi aala

http://vijayactivate.blogspot.com/

krupya reply dyava-vijay.salunkhe19@gmail.com

माझा पण ब्लॉग दिसत नाही

माझ्या ब्लॉगवर ब्लॉगविश्व्चे चित्र व्यवस्थित दिसते. तरिपण इथे तो जोडला गेलेला दिसत नाही.

जयंत कुलकर्णी
http://omarkhayyaminmarathi.wordpress.com/

चुकीचा पत्ता दिल्यामुळे उशीर्

तुम्ही तुमच्या ब्लॉगचा पत्ता http://http://omarkhayyaminmarathi.wordpress.com/ असा दिल्यामुळे ब्लॉग जोडला गेला नाही. त्यात दुरुस्ती करून http://omarkhayyaminmarathi.wordpress.com/ या पत्त्याने आता ब्लॉग जोडला आहे.

मझा ब्लॉग अजून जोडला गेला नाही

http://sureshpethe.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]

हा ब्लॉग अजूनही जोडला गेला नाही

SANKAT

Me marathi madhe kasa blog lihu mala kahi samjat nahi ye plz mala madat kara

hello maza dekhil blog disat nahi aahe

plz attach dis blog http://mayank.blogspot.com/

.

I can clearly see the widget

I can clearly see the widget on my blog but still they say it is yet to be verified??
What Should I do?

माझा पण ब्लॉग दिसत नाही

माझ्या ब्लॉगवर ब्लॉगविश्व्चे चित्र व्यवस्थित दिसते. तरिपण इथे तो जोडला गेलेला दिसत नाही.

http://www.ekoshapu.com/marathi

http://www.ekoshapu.com/english

माझा ब्लॉग दिसत नाही

माझा ब्लॉग महिपती दिसत नाही मदत करा. मला माझा डाव मांडू दे.

माझा पण ब्लॉग दिसत नाही

http://shwetadeo.blogspot.com [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]

उपकरणे http://skillsvap2.blogspot.com/

माझा नवीन ब्लॉग " उपकरणे" http://skillsvap2.blogspot.com/ हा यादीत केव्हा सामील होईल?
ह्या ब्लॉग मार्फत उपकरणांची माहिती तरूणाना देण्याचा प्रयत्न आहे. तिन लेख डिजिटल फोटो कॅमेरा विषयीव एक व्हिडिओ कॅमेरा विषयी नुकताच चीकटवला आहे. [Status: Blog claim requested. Blog not in the list] असे दिसते आहे. ३ मार्च २०१० ला समाविष्ट करा म्हणून कळवले होते. अजून झालेले नाही. कृपया यादीत समाविष्ट करावे.

majha blog ithe ajunahi disat nahi

majha blog ithe ajunahi disat nahi. plz madat kara.
majha blog:
http://prathameshadvilkar.blogspot.com .
but it is showing the following message.
[वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]

सभासद होऊन १ आठवडा ३ दिवस तरीही ब्लॉग दिसत नाही व का ते कारणही

सभासद होऊन १ आठवडा ३ दिवस तरीही ब्लॉग दिसत नाही व का ते कारणही कोणी सांगत नाही. काय समजायचे आम्ही?

फक्त खालील निरोप दिसतो...

* https://zampya.wordpress.com/ [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]

ह्याचा अर्थ कोणी सांगू शकेल काय?

Hindu

Maza Blog disat nahi me kay karu

ब्लॉग दिसत नाहीत

माझे ब्लॉग http://sandeepkharekavitangaani.blogspot.com/ & http://marathisangeetpremi.blogspot.com/
अजुन ही ब्लॉग विश्वात जोडले नाहीयेत.
कृपया कारण द्यावे.

ब्लॉग जोडला गेलेला नाही

नमस्कार,

मी गेले दोन महिने माझा ब्लॉग ब्लॉगवाले (http://www.blogwale.info), मराठी ब्लॉग विश्वच्या यादीत समाविष्ट होईल याची वाट पहाते आहे. या कारणासाठी मी आपल्याला वेळोवेळी ईमेलदेखील केलेले आहेत. परंतु अद्याप माझा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वच्या यादीत समाविष्ट झालेला नाही व मला आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे उत्तरही मिळालेले नाही. माझा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी माझ्या ब्लॉगच्या सेटींग्जमुळे काही अडचण येत असल्यास तसे कळवावे.

धन्यवाद.

कांचन कराई
http://www.mogaraafulalaa.com - मोगरा फुलला
http://www.blogwale.info - ब्लॉगवाले

ब्लोग अजून जोडला गेला नाहीये

ब्लोग अजून जोडला गेला नाहीये
कारण कळू शकेल का ?

सागर कोकणे
http://marathisangeetpremi.blogspot.com/

maza blog disat nahi

http://upakram.forumotion.in/ ha maza blog asun ajun disat ka nahi?to ajun http://marathiblogs.net madhay ajun samavishta ka zala nahi?
kahi mahiti samju shakail ka?

maza blog disat nahi

http://upakram.forumotion.in/ ha maza blog asun ajun disat ka nahi?to ajun http://marathiblogs.net madhay ajun samavishta ka zala nahi?
kahi mahiti samju shakail ka?