देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निजओळख

ब्लॉग शिर्षक: निजओळख
अनुदिनीकार/प्रेषक: ana
ब्लॉग पत्ता: http://framesofminds.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://framesofminds.blogspot.com/feeds/ ...
Last checked१ दिवस ६ तास अगोदर
Time until next refresh० सेकंद left

पुन्हा एकदात्याच गावी जातानाही किती ... रविवार, २७ जानेवारी २००८, १७:३१ (+०५:३०)

पुन्हा एकदा

त्याच गावी जातानाही किती नवे झालोत आपण

किती समृद्ध
किती समंजस
किती शांत

नवी बिरुदे
नव्या झालरी
नवे रंग
नव्या आशा
आत्म्याला फुटे नवी पालवी..

भाषा.......... बुधवार, ०१ ऑगस्ट २००७, १४:३३ (+०५:३०)

घरात एखादं लहान मुल दुड्दुडत असेल तर त्या घरातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कण कसा जिवंत होतो. त्यात नुकतंच बोलायला शिकत असेल तर बघायलाच नको. सध्या तेच चालू आहे. हे आमचं पिल्लू इतक्या पटकन भाषा आत्मसात करतं आहे की नुसती धमाल चालू ...

मायबोली............ शुक्रवार, ०६ जुलै २००७, १६:२८ (+०५:३०)

भाषा आपल्या भावजीवनात किती महत्वाची आहे ते आपल्या लक्शात सुद्धा येत नाही. अमराठी वातावरणात राह्यल की खूप जाणवत. बाकी भाषा कितीही छान येत असल्या तरी मराठीत लिहिता वाचताना काहि वेगळच वाटत. हा ब्लोग सुरू करताना मराठीत लिहिता येईल ...