Amit Patil
एक प्रवास मैत्रीचाजश्या हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर अलगद येवुन जावीअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..एक प्रवास सहवासाचाजणु अलगद पडणार-या गारांचान बोलताही बरच काही सांगणाराअन स्पर्श न करताही मनाला भिडणारा.. ...