सर्वाचे स्वागत्
मी नवीन आहे, ब्लोग लिहीण्यात, म्हणुन राग मानु नये, ही विनन्ति. युनिकोड मधे टाइप करण महत्प्रयासाचे काम आहे तेव्हा चुका होणारच त्याला ईलाज नाही.
मराठी भाषेची प्रगति झालेली असली तरी कोम्पयुटर क्षेत्रात नगण्य्च धरावी लागेल. ही मर्यादा लक्षात घेऊन प्रयास केलेला आहे काही विषय शिकवण्या करिता.
एवढे टाईप करण्याकरिता मला अर्धा तास लागला.
मराठीत किंवा हिंदीत File, Application, Browser, Activate, व अशे कितीतरी शब्द आहेत की ज्यांच्या करीता बरोबर शब्द नाहीत. आपण www/http यांना जसे च्या तसे लिहितो तेव्हा बाकी शब्द पण व्यवहारात घातले तर ते Standard होतील व मराठी भाषेची प्रगति होइल असे मला वाटते. पायजामा, बाज़ार, गुरु असे कितीतरी शब्द आहेत की ज्यांना इंग्लिश मधे थारा मिळाला आहे, तसा आपण सर्व प्रयास का करीत नाही याचे मला आश्चर्य वाटते. असो.
मी या शिकव्ण्या मराठीत तैयार करीत आहे व त्यांचा सर्वांना उपयोग होइल असा विश्वास आहे. ब्लॉग लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे व मराठी मध्ये लिहिण्यास भरपूर वेळ लागतो त्यामुले नवीन विषय लिहिण्यात वेळ लागणार हे निश्चित. माझ्या काही चूका किंवा आपणास काही सूचना करायच्या असतील तर मोक्ल्या मनाने मला कळ्वावे, ही विनंती.
पत्ता www.msofficetutorialsinmarathi.wordpress.com
I got an error message about the Widget hence this update. Please put this URL into proper place and delete this Post. Thanks
(No subject)