देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कलाकुसर

थुई थुई नाच.... बुधवार, ०९ जुलै २००८, २१:०९ (+०५:३०)

rohinivinayak स्मृति


थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा
निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलव ...

रांगोळी बुधवार, १४ मे २००८, २२:४३ (+०५:३०)

मुक्ता शब्द मनातील...

मी गुढीपाडव्याला दारात काढलेली ...

एमबॉसिंग रविवार, २२ जुलै २००७, ०७:२० (+०५:३०)

rohinivinayak स्मृति

हार्डवेअरच्या दुकानातून सर्वात पातळ ऍल्यूमिनियमचा पत्रा कापून आणणे. आवडेल त्या चित्राचा ट्रेसिंगपेपर वर छाप काढून तो पेपर त्या पत्र्यावर ठेवणे. कडेने जाड पुस्तके वजनासाठी ठेवणे, त्यामुळे छाप न हालता बॉलपेनने जश्याच तसा गिरवता येईल. शाई असलेल्या टोकदार बॉलपेनने तो छाप दाब देऊन गिरवायला लागतो, तरच त्या चित्राची आउटलाइन ऍल्यूमिनियमच्या पत्र्यावर उमटते.

चित्राची बारीक ...

नाडीवर्क पडदा रविवार, २२ जुलै २००७, ०७:१९ (+०५:३०)

rohinivinayak स्मृति

साहित्यः पडद्यासाठी गडद रंगीत कापड, पांढऱ्या रंगाची पसरट नाडी, दाभण, पसरट नाडी सुईच्या टोकातून आत जाईल अशी सुई, भरतकाम करताना कापड ताठ रहाण्यासाठी वापरतो तशी लाकडी रिंग.

या पडद्यासाठी पूर्ण गडद व रंगीत रंगाचे कापड निवडणे. ...