अधिक माहिती इथे पहा. MOPS means Mothers Oriented Preschoolers.
मॉप्स दर महिन्याच्या दुसऱ्या गुरवारी भरतात. त्याकरता एक चर्चमध्ये जागा घेतली जाते. त्याची जाहिरात डेकेअरच्या दरवाज्याजवळ आधी लावली जाते. इथे मला काम करण्याची संधी मिळाली त्याचा एक छोटा अनुभव मी इथे देत आहे.
तर या मॉप्समध्ये आया त्यांच्या मुलांना घेऊन येतात व त्या मिटींगमध्ये सहभागी होतात. त्या दोन तासांच्या मिटींगकरता त्यांच्या ...
मेथॉडीस्ट चर्चमध्ये कॅथेलीन नावाची ७० वर्षाची बाई इंग्रजीचा वर्ग घ्यायची. हसत खेळत वर्ग चालायचा हा. या इंग्रजी वर्गाची सर्वात प्रमुख बाई बॉबी ८५ वर्षाची आहे. पाच सहा वर्ग आहेत. या इंग्रजी शिकणाऱ्या वर्गांमध्ये प्रामुख्याने चिनी, कोरीअन, टर्कीश, पाकिस्तानी या देशातील विद्यार्थ्यांच्या बायका होत्या. या बायका त्यांच्या मुलांना पण घेऊन यायच्या. या चर्चमध्ये त्या बायकांना ...
मला एका डे केअर मधे substitute babysitter चा अनुभव मिळाला, त्यातिल काही मुलांच्या आठवणी थोडक्यात सांगते.
डे-केअरमधे एकुण चार वर्ग असतात. इंन्फंट, क्रीपर, टोडलर आणि ४ वर्षाच्या आतिल मुले. टोडलरमधिल दिड ते अडीच वयोगटातील व एक नंबरची खट्याळ असतात. एकमेकांना ढकलणे, चिमटे काढणे, चावणे, त्यातिल काही जण एकमेकांचे जिगरी दोस्तपण असतात. मी टोडलरमधे काम केले. तिथे एकूण १० मुले होती, त्यातिल २ ...