बोला गणपतीबाप्पा मोरया !!!
माझ्या कोकणच्या मातीचा
गंधच वेगळा
ऊरभरुन जीवनाचा श्वास
असा रम्य सोहळा तांबडया मातीचा गेरु
चारी क्षितिजे दूर विखूरलेला
त्यावर परशूने चौफेर
रंग मनमुराद उधळलेला
गगनभेदि सह्यढ्री रक्षती
ल्यावून ...