आहार आणि आरोग्य
जल हे जीवन आहे म्हणूनच काही कारणाने शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण त्वरेने कमी होऊ लागले तर कधी कधी उपचाराआधीच माणूस दगावू शकतो.
हगवण हा असाच एक आजार आहे ज्यात शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण अति त्वरेने व ...