देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मैत्री

विरहाचा फायदा नक्किच घ्या मंगळवार, २५ नोव्हेंबर २००८, ११:०७ (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

विरहात स्वतःला सांभाळण्यासाठी खुप हिम्मत लागते. त्यावर एक कविता संग्रहित विरहात ... विरहात अस वाहुन जायच नसत हे मान्य आहे पण ...

मैत्री .... बुधवार, १५ ऑक्टोबर २००८, ०९:३३ (+०५:३०)

Guru Me Marathi

Image via Wikipediaमैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला ...

कथा: ती आणि एक विवाहीत पुरुष संबंध बुधवार, ०८ ऑक्टोबर २००८, ११:३५ (+०५:३०)

mitali deshmukh "तुमची लाडकी वाहिनी"

एका विवाहित पुरुषाबरोबर तिची नाजूक फ्रेण्डशिप सुरू होती. अर्थात, दोघंही त्यात सीरियस नव्हते. ही फारच चांगली गोष्ट होती. दोन क्षण ...

हक्काची जागा... रविवार, ०६ जुलै २००८, २२:२६ (+०५:३०)

हिमवर्षाव हिमवर्षाव...

मैत्रीचं हे असं असतं
बोलल्याशिवाय उमगत असतं
निर्मळ हास्याचं
ते एक उगमस्थान असतं.

इथं नाती सहजच फुलतात
सगळ्या भेटी निर्हेतुक असतात
हे नातं नसतं कशावर अवलंबून
कारण आलेलं असतं ते हृदयातून.

जीवनाच्या प्रवासात
कित्येक जण येतात अन् जातात
खरे मित्र अन् त्यांची ...

मैत्री - एक कविता मंगळवार, ०१ जुलै २००८, १७:०७ (+०५:३०)

दे धक्का !!!

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज ...

सुदाम्याचे पोहे गुरुवार, १९ जून २००८, १५:३३ (+०५:३०)

बहिर्जी नाईक मी काय म्हणतो . . .

जुन्या दोस्ताला काल भेटायला गेलो। त्याला दोस्त कां म्हणावे? आम्ही दोघे एका वर्गात कॉलेजमध्ये होतो. माझ्या आठवणीतला तो म्हणजे एका छोट्या गावातना आलेला एक सभ्य अभ्यासू मुलगा. नेहमी अभ्यास पुढे ठेवून बाकी इतर सर्व छंदांना पूर्ण काट देणारा. त्याने कधी मस्तीत भाग घेतला नाही. सर्व असाइनमेण्ट्स वेळेत होतील याची काळजी केली. काय शिकवयतायत हे समजो वा ना समजो.कधी वर्ग चुकवायचा नाही ...

मैत्री शनिवार, १० मे २००८, ०७:०० (+०५:३०)

मोरपीस मोरपीस


मैत्र! एक गोंडस नाव, एका नात्याचं. रम्य बालपणात; त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही? या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा. समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून. मग वाळू सोडून नावेत बसतो आपण; लाटांवर स्वार ...

मैत्री .. मंगळवार, ०१ एप्रिल २००८, २२:५७ (+०५:३०)

Guru Me Marathi

मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती ...

मैत्री म्हणजे मंगळवार, २५ मार्च २००८, २३:४४ (+०५:३०)

Guru Me Marathi

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... बुधवार, २८ नोव्हेंबर २००७, २३:११ (+०५:३०)

Guru Me Marathi

Show/ Hide Image Version! [+ / -]

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं