देवनागरी
Roman
Press F12 to toggle

History

साम्राज्य. शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ०६:०० (+०५:३०)

Dinesh सर्वोत्तम मराठी विनोद

ईतिहासाच्या वर्गात : मुलांनो आपला मुगल साम्राज्य हा धडा पूर्ण झाला. आता मी तुम्हाला या धड्यावर प्रश्न विचारणार ...

१२ वीच्या पुस्तकात भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक क्रांतीकारकांचा `अतिरेकी’ असा उल्लेख ! रविवार, १३ जुलै २००८, ११:३४ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

 

क्रांतीकारकांबद्दल हेतूपुरस्सर अनादर निर्माण करणार्‍या राष्ट्रीय मुक्‍त विद्यालय शिक्षण संस्थेचा धिक्कार !

राष्ट्रीय मुक्‍त विद्यालयाचा देशद्रोही कारभार !

नवी दिल्ली, १२ जुलै - राष्ट्रीय मुक्‍त विद्यालय शिक्षण संस्थेच्या १२ वीच्या पुस्तकात महान क्रांतीकारक भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक क्रांतीकारकांचा उल्लेख `अतिरेकी’ असा केला ...

विष्णुगुप्त - १ बुधवार, २६ डिसेंबर २००७, १६:२३ (+०५:३०)

शंतनु काव्य-शास्त्र-विनोद

सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर ...

इतिहासाचा धडा- 2 गुरुवार, १३ डिसेंबर २००७, २०:१८ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola

"झाले गेले विसरून जा,' असे म्हटले जाते; पण झाले गेलेले चटकन विस्मृतीत जात नाही. आठवणी कधी जाग्या होतात सांगता येत नाही. हा झाला वैयक्तिक अनुभव. सार्वत्रिक पातळीवर तर झाले गेलेले सारे इतिहासाच्या पुस्तकात जाऊन बसते (आणि शालेय ...

इतिहासाचा धडा- 1 गुरुवार, ०६ डिसेंबर २००७, २०:५२ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola


अठराशे सत्तावनच्या उठावाला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या उठावाच्या इतिहासाला उजाळा दिला जात आहे. हा उठाव म्हणजे निव्वळ बंड होते, की स्वातंत्र्ययुद्ध होते (की जिहाद ...