नमस्कार, मी विनायक पाचलग. मी नुकतेच काही दिवसांपुर्वी www.rangkarmi.com हे संस्थळ सुरु केले आहे, ते सध्या ब्लॉगस्पोटवर असुन त्या ब्लॉगला जोडण्याचा प्रयत्न मी येथे केला मात्र अजुनही तो जोडला गेलेला नाही. याचे कारण काय आहे. मी मराठीब्लॉगचा लोगो द्खील ऍड केलेला आहे.
क्रूपया लवकरात लवकर मदत करावी हि विनंती.
रंगकर्मी
विनायक,
तुमचा ब्लॉग पाहिला. त्यावर येणारे मराठीब्लॉग्ज.नेट चे विजेट इनवॅलिड आहे. जरा तपासुन बघा. म्हणजे, इथे लॉगिन करुन नविन विजेट तयार करा आणि ते तुमच्या ब्लॉगवर चिटकवा.
अहो
या आगोदर योग्य कोड घेतला होता म्हणून दुसरा घेतला तरी प्रॉब्लेम्
आता तिसरा कोड टाकला आहे.
मी गेले आठवडाभर हा प्रयत्न करतोय ,पण काही होत नाही आहे
प्लीज हेल्प
http://natykarmi.blogspot.com/
तुमचा ब्लॉग http://natykarmi.blogspot.com/ ह्या पत्त्याखाली http://marathiblogs.net/node/54873 येथे जोडला आहे.
error..
http://mugdhaaajoshi.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही]
asa kaa dakhavlya jaatay?