देवनागरी
Roman
Press F12 to toggle

society

जस्ट फ्रेण्ड बेस्ट फ्रेण्ड गुरुवार, २० नोव्हेंबर २००८, ०८:१६ (+०५:३०)

Bharat Says

हल्ली फ्रेण्ड/मित्र ही कॉन्सेप्ट जरा बदलली आहे. तुम्हाला नाही असं वाटत? अहो, त्याचं कसं आहे बघा... पूर्वी आपण मित्र कोणाला म्हणायचो?... तर सुखदु:खात
आपल्याला साथ देणारी, आपल्याला त्याच्याबद्दल आणि त्याला आपली सगळी माहिती असायची अशा व्यक्तीला आपण मित्र म्हणायचो. हळूहळू काळ बदलू लागला, तशा मैत्रीच्या संकल्पनाही बदलू लागल्या. फ्रेण्ड, बेस्ट फ्रेण्ड, कॉलेज फ्रेण्ड, नेट फ्रेण्ड, चॅट ...

वैयक्तिक आणि सार्वजनिक रविवार, ०९ सप्टेंबर २००७, २०:४५ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola

आपल्या स्वतःच्या स्वच्छतेची आपण खूप काळजी घेत असतो. दररोज स्नान करतो. तऱ्हेतऱ्हेच्या साबणांचा वापर करतो. डिओडरंट्‌स, सेंट यांचाही वापर करीत असतो. चांगले कपडे घालतो. नेटका दिसण्याचा आपला प्रयत्न असतो. जी गोष्ट वैयक्तिक ...