देवनागरी
Roman
Press F12 to toggle

education

चाकोरीबाहेरचं गणित मंगळवार, २४ जून २००८, १०:०६ (+०५:३०)

P A Ramchandra P A R Blog

शालान्त परीक्षा मंडळाने "सोप्या गणिताचा'पर्यायी विषय आणल्याचे आजच पेपरात वाचले. पण सध्या असलेल्या कठीण गणितानेही समाधान न होणारी काही मुले (आणि अर्थातच त्यांचे पालक व शिक्षक ) असतात. अशी मुले गणित अध्यापक मंडळानेघेतलेल्या गणिताच्या बहिःशाल परीक्षांना किंवा देशातीलकिंवा देशाबाहेरीलगणित ऑलिंपियाडला वगैरे बसतात.

ह्या बालगणितींच्याप्रज्ञेला अनेक आव्हानात्मक प्रश्न ...

अभ्यास शिक्षक प्रशिक्षणाचा सोमवार, २१ जानेवारी २००८, २०:३१ (+०५:३०)

Shridhar Loni aata bola


"तारे जमीं पर'च्या निमित्ताने अध्ययनअक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दलची चर्चा सुरू आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा, अध्यापन ...

शतकोत्तर रौप्यमहोत्सव!! मंगळवार, ०२ जानेवारी २००७, १९:३१ (+०५:३०)

Mandar Behere Infinite thoughts

माझी नूमवि.. नूतन मराठी विद्यालय... १२५ वर्षांची झाली. १ जानेवारी माझ्या शाळेचा वाढदिवस. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एका नवीन अध्यायाची सुरुवात केली. इंग्रजी राज्याच्या काळात मराठी शाळेची गरज ...