Infinite thoughts
गेल्या काही दिवसांपासून मी एका "home theatre"च्या शोधात आहे. आपसूकच माझे लक्ष "सोनी" कंपनीच्या उत्पादनाकडे गेले. मी त्यांच्या कोथरुडच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले आणि एका संध्याकाळी तिथे जावून थडकलो. एका प्रतिनिधीने स्वागत वगैरे ...