नमस्कार,
आमचा ब्लॉग सहा आठवडे होऊनही जोडला जात नाही. संदेश आहे :
[वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
आम्ही लोगो टाकला आहे व तो नीट दिसतो आहे. वरील संदेशाचा अर्थ काय ते नीटसे कळत नाही. आम्ही Widget Code नीट कॉपी केलाय. काय करावे लागेल ते कृपया सांगावे. माझा User ID आहे simplygauri
आपले उत्तर लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद
गौरी
lekhan blog-vishwa chya screnwar disaNyaas wilamb
krishnakumarpradhan
मी भाषाभारती ह्या ब्लागवर टाकलेल्या कविता जवळ जवळ १२ तासांनी ब्लागविश्वच्या पडद्यावर दिसतात हे नियमांप्रमाणे आहे का?
lekhan blog-vishwa chya screnwar disaNyaas wilamb
krishnakumarpradhan
मी भाषाभारती ह्या ब्लागवर टाकलेल्या कविता जवळ जवळ १२ तासांनी ब्लागविश्वच्या पडद्यावर दिसतात हे नियमांप्रमाणे आहे का?
योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे
योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे
विजेट टाकल्यापासुन साधारण किती वेळानंतर ब्लॉग दिसायला लागतो?
कृपया, आम्हाला हे सांगावे की, विजेट टाकल्यापासुन साधारण किती वेळानंतर ब्लॉग दिसायला लागतो?
(हाच प्रश्न विचारण्यासाठी माझा स्वतंत्र ई-पत्र व्यवहार झालाच आहे, इथं भेट देणाऱ्या अन्य ब्लॉगर्ससाठी प्रश्न पुन्हा विचारत आहे.)
- प्रभास गुप्ते
http://my.opera.com/prabhas/blog