सोमवार, २४ ऑगस्ट २००९, १५:२० (+०५:३०) — maitreyee_bhagwat
नमस्कार,
माझा ब्लॉग ३ आठवड्याहून अधिक काळ लोटला तरीही अद्याप इथे दिसत नाही. एक आठवड्याने ब्लॉग जोडल्यानंतर काही दिवस नवीन ब्लॉगच्या सूचीत नोंद दिसत होती. या प्रक्रियेला वेळ लागतो का ?
माझा नवीन ब्लॉग " उपकरणे" http://skillsvap2.blogspot.com/ हा यादीत केव्हा सामील होईल?
ह्या ब्लॉग मार्फत उपकरणांची माहिती तरूणाना देण्याचा प्रयत्न आहे. दोन लेख डिजिटल कॅमेरा विषयी दिले आहेत व लवकरच इतर उपकरणांची भर घातली जाईल.
[Status: Blog claim requested. Blog not in the list] असे दिसते आहे. ३ मार्च २०१० ला समाविष्ट करा म्हणून कळवले होते. अजून झालेले नाही. कृपया यादीत समाविष्ट करावे.
mazahII
majhaahee blog ethe disat nahee.
sakhee
माझा ब्लॉग समाविष्ट केव्हां होईल
http://skillsvap.blogspot.com/
http://vkthink.blogspot.com/
हे माझे दोन ब्लॉग केंव्हा समाविष्ट होतील ?
विनायक रानडे
माझा ब्लॉग समाविष्ट केव्हां होईल
MAJHA BLOG ITHE DISAT NAHI...1 AATHVADA HOUN GELA TARI SUDDHA AAPLYA LIST MADHYE NAHI..ASE KA??
ब्लॉग समाविष्ट झाला नाही
http://dtrskills.blogspot.com/ डिजिटल ट्रॅक ध्वनी मुद्रण हा माझा ब्लॉग अजून समाविष्ट झालेला नाही.
उपकरणे
माझा नवीन ब्लॉग " उपकरणे" http://skillsvap2.blogspot.com/ हा यादीत केव्हा सामील होईल?
ह्या ब्लॉग मार्फत उपकरणांची माहिती तरूणाना देण्याचा प्रयत्न आहे. दोन लेख डिजिटल कॅमेरा विषयी दिले आहेत व लवकरच इतर उपकरणांची भर घातली जाईल.
उपकरणे माझा ब्लॉग यादीत नाही
[Status: Blog claim requested. Blog not in the list] असे दिसते आहे. ३ मार्च २०१० ला समाविष्ट करा म्हणून कळवले होते. अजून झालेले नाही. कृपया यादीत समाविष्ट करावे.
माझा ब्लॉग यादीत केव्हा सामील होईल?
माझा ब्लॉग http://prathameshadvilkar.blogspot.com/ हा यादीत केव्हा सामील होईल?