विकिपीडिया:सदर/जून १३, २००५
विकिपीडिया कडून
इ.स. १७६० मध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार(पिवळ्या रंगात)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली इ.स. १६७४ साली निर्माण झालेल्या स्वराज्याचे ...
विकिपीडिया:सदर/जून १३, २००५
विकिपीडिया कडून
इ.स. १७६० मध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार(पिवळ्या रंगात)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली इ.स. १६७४ साली निर्माण झालेल्या स्वराज्याचे ...
रा. रा. अरूण साधू यांनी विजय तेंडुलकर यांच्यावरील श्रद्धांजलीपर लेखांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. लोकसत्तेच्या पुरवणीतील आपल्या लेखात त्यांनी असे नमूद केले आहे, की तेंडुलकरांच्या मृत्युनंतर निदान माध्यमांनी तरी त्यांना पुरेसा न्याय दिला.
म्हणजे काय झाले, तर तेंडुलकर गेल्यानंतर - १९ व २० रोजी आणि नंतर २५ मे रोजी मराठी ...
गेल्या महिन्यात एक लेख लिहील्यानंतर, आज मी इथे ब-याच दिवसांनंतर तुमच्यासमोर आलो आहे. अनेक दिवसांनंतर स्वतःचाच लेख वाचताना सहजच माझ्या मनात आलं, बघावं तरी दरम्यान कोण कोण येऊन गेलं... मला वाटलं ...
http://savefun.googlepages.comएखादे आत्मचरीत्र किंवा ख-या जीवनाची पार्श्वभूमी असलेली कादंबरी आपण जेंव्हा वाचत असतो, तेंव्हा काही क्षण स्वतःहाचे जीवन विसरून त्या कथानायकांच्या जीवनाशी समरस होतो... व वाटू लागतं जीवनात एवढी मोठी दुःखं, संकटं आहेत ...
अन्ना किरिलोवना व त्यांचा मुलगा प्योत्र झलोमोव ह्या ख-या जीवनातील व्यक्तिरेखांना आपल्या नजरेसमोर ठेवून लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी त्यांची ‘आई’ ही कादंबरी लिहीली आहे. ही कादंबरी इ.स.१९०७ साली म्हणजेच आजपासून शंभर वर्षांपूर्वी ...
जीवनात काहीही निश्चित नसलं तरी त्यातील अनेक गोष्टी या केवळ आपल्या हातात असतात. कधी शांतपणे डोळे मिटून तुम्ही विचार केलात आणि भुतकाळातील पटलावर पुन्हा एकदा तुम्ही स्वतःला अनुभवलंत तर तुम्हाला दिसतील... अनंत संधी देऊ करणारे ...
काहीतरी लिहीण्यासाठी मनही तितकंच शांत असावं लागतं. जर आपलं मन शांत असेल तरच आपण आपल्या मनाला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. दिवस असेच येत असतात, जात असतात. आपल्याला त्यांची पर्वा नसते असे नाही. पण आपण आपल्या दॆनंदिन जीवनाला ...
आता हे एवढे जोक मी रोज वर्तमानपत्रात वाचतो, टि.व्ही. वर ऎकतो, पण जेंव्हा माझ्यावर कधी पाळी येते, कुणाला जोक सांगण्याची, मला एकही जोक कसा काय आठवत नाही? एकदा भॆया (आमचा, साधा मराठी भॆया) व मी आता बंद झालेली मेट्रो वाहिनी बघत बसलो ...
हा जोक मी एकदा T.V. वर ऎकला होता. तो मला आता शब्दशः तर लक्षात नाहीये, पण तो मी इथे माझ्या पद्धतीने सांगेन.तर दोन मित्र ऎकमेकांना भेटतात, आणि असंच ऎकमेकांबद्दल ते बोलत असतात. बोलता बोलता त्यांच्यामध्ये खाद्यपदार्थांबद्द्ल विषय ...
पर्वादिवशी संध्याकाळी भरगच्च रहदारीच्या चॊकात, रस्ता ओलांडण्यासाठी कडेला उभा राहिलो असताना, माझी नजर सरळ ताठ उभ्या असलेल्या माझ्या स्वत:कडे गेली. :) तेंव्हा माझ्या मनात विचार आला, बरं झालं माणूस हा जरी प्राणी असला तरी या ...