Kota Maharashtriya Samaj
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनी ...