http://dimag-kharab.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
माझा ब्लॉग सदस्य खात्याशी जोडला गेलाय पण मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाहीये. माझ्याकडून काही त्रुटी राहून गेल्या आहेत का? काही तांत्रिक अडचण आहे का?
ब्लॉग यादीत समाविष्ट
http://marathiblogs.net/node/51921
मराठी सारस्वता पळभर (मैत्रेयीचे विश्व) थांब हा ब्लॉग
मराठी सारस्वता पळभर थांब (मैत्रेयीचे विश्व) हा ब्लॉग आपल्या सूचनांप्रमाणे अद्ययावत केला आहे. मराठी ब्लॉग विश्व चे चिन्ह देखील दिसू लागले आहे. हा ब्लॉग आपल्या संकेतस्थळावर दिसायला किती अवधी लागेल ? काही त्रुटी असतील तर नक्की कळवा. म्हणजे त्या दूर करता येतील.
Maitreyeebhagwat.blogspot.com
(No subject)
काही समस्या आहे का
Maitreyeebhagwat.blogspot.com
एक आठवडा आणि २३ तास........ हा वेळ खूपच जास्त आहे असे वाटतेय..
मला हा संदेश मिळतोय
[Status: Blog claim requested. Blog not in the list]
माझ्याकडून काही चूक झाली असावी का ? ब्लॉग का जोडला जात नाही हे समजत नाही.
ब्लॉग यादीत समाविष्ट
http://marathiblogs.net/node/52405
ब्लॉग जोडल्याबद्दल आभार
Maitreyeebhagwat.blogspot.com
माझा ब्लॉग जोडल्याबद्दल मनापासून आभार. उतावीळपणाबद्दल क्षमस्व.. तांत्रिक बाबींची माहिती नसल्याने असे घडले.
Still my blog is not on
Still my blog is not on blogvishwa! I have already opend the feed. What went wrong then?
Deep
"It was the greatest sensation of existence: Not to trust but to know!"
- Hank Rearden
माझा ब्लॉग - लेखसंग्रह
माझा ब्लॉग - http://lekhsangrah.wordpress.com/
अजुनही ब्लॉगविश्वाच्या यादीत समाविष्ट नाही. काही त्रुटी राहिल्या असल्यास कळवावे.
शहानिशा
शहानिशा केल्यानंतर तुमच्या सदस्य खात्याशी जोडण्यात आलेले मराठी ब्लॉग:
* http://sanatandharmaasitis.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
Still my blog is not on
Still my blog is not on blogvishwa! I have already opend the feed. Can anybody help me in this case?
Deep
"It was the greatest sensation of existence: Not to trust but to know!"
- Hank Rearden
Make sure that your feed is working
Your feed http://aschkaahitri.blogspot.com/feeds/posts/default is currently forwarding to Marathiblogs.net.
You should log into your blogger.com account and remove marathiblogs.net from your feed field.
Leave it blank and save it. This will enable your default feed. Let us know when you have corrected your feed.
Ref: Make sure that your feed is working
Dear Datta (kaka),
Thanks for the reply.
I have removed the feed (i guess :D) from the blog! [I'm still not sure whether you have to go in customize/ settings & remove / add on the feed or something like that? followed path is: settings>> site feed>>Post Feed Redirect URL] Is it ok?
If not please guide me ASAP.
Deep
"It was the greatest sensation of existence: Not to trust but to know!"
- Hank Rearden
still not working
http://aschkaahitri.blogspot.com/feeds/posts/default should not be redirecting to marathiblogs.net. It is still doing that. Are you sure that Settings => Site Feed => Post Feed Redirect URL is empty?
Ref:still not working
Yes I'm sure! Settings => Site Feed => Post Feed Redirect URL is empty.
मला वाटत की ह्याने काम होईल तरीही मला तुमचा ईमेल आयडी मिळेल का?
माझा असेलच ना तरीही पुन्हा एकदा: kuldeep1312@gmail.com
Deep
Ref:still not working
Done?
Deep
Working now!
Your blog is now added in the marathiblogs.net list: http://marathiblogs.net/node/52859
Still need Marathi blog widget authentication to connect the blog to your marathiblogs.net user account.
आजुन किति दिवस लागतिल ?????
सभासद होऊन
१ आठवडा ३ दिवस
तुमचे ब्लॉग
शहानिशा केल्यानंतर तुमच्या सदस्य खात्याशी जोडण्यात आलेले मराठी ब्लॉग:
* http://sanatandharmaasitis.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
काहि राहुन गेले असेल तर कलवावे........
माझा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही
माझा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही
http://hasatkhelat.blogspot.com/ [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
माझा ब्लॉग सदस्य खात्याशी जोडला गेलाय पण मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाहीये. माझ्याकडून काही त्रुटी राहून गेल्या आहेत का? काही तांत्रिक अडचण आहे का?
माझा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही
* http://baalraje.blogspot.com [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]
कृपया माझा ब्लॉग मराठी विश्वाला लवकरात लवकर जोडावा ही नम्र विनंती.
shabdaphool.blogspot.com
sunil patkar
marathivishav madhye kasa pathawata yeyel. patawala aahe.gaide karave.
Working now!
Thanks a lot! :)
Still need Marathi blog widget authentication to connect the blog to your marathiblogs.net user account.>> So what to be done from my end?
Deep
"It was the greatest sensation of existence: Not to trust but to know!"
- Hank Rearden
एवढा उशिर का लागतोय?
>>> माझा http://vishaltelangre.wordpress.com हा ब्लॉग अजुनही आपल्या यादीत समाविष्ट नाही झालाय, तरी पण २५ जुलै २००९ पासून जोडलाय, आणि आपले ते शेंदरी रंगाचे विझेट पण लावलेय ब्लॉगवर, तेव्हा तो लवकर येथे प्रदर्शित करावा ही विनंती.
>>> आजपर्यंत तरी पण ७-८ पोस्ट्स प्रदर्शित केलेय मी, आणि प्रतिक्रिया पण मिळताहेत....!
>>> माझा अजुन एक http://vishaltelangre.blogspot.com हा ब्लॉग आपण आधीच जोडलाय त्याबद्दल आभार...!
>>> कळावे.
>>> विशाल तेलंग्रे
>>> send@vishaltelangre.tk
ब्लॉग जोडल्याबद्दल धन्यवाद..!
मराठी ब्लॉग विश्वास माझा ब्लॉग http://www.vishaltelangre.wordpress.com हा जोडला गेलाय, त्याबद्दल आपले खूप खूप आभार....
जय महाराष्ट्र...!!!
माझा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही
http://life-is-beautyfool.blogspot.com/
वाट पाहुनी जीव शिणला... लवकर टाका हो माझ्या ब्लॉगला तुमच्या यादीत
jivansangharsh.blogspot.com
हा ब्लॉग आपल्या संकेतस्थळावर दिसायला किती अवधी लागेल ? काही त्रुटी असतील तर नक्की कळवा. म्हणजे त्या दूर करता येतील.
मराठी नोंदी नाहीत
जोपर्यंत मराठी नोंदी नाहीत तोपर्यंत ब्लॉग समाविष्ट होऊ शकणार नाही. अधिक माहितीसाठी: http://marathiblogs.net/to_add_your_blog
माझा ब्लोग अजूनही समाविश्ट नाही
blog- http://ibibo.com/drsudhirp.
Health and Wellness.
http://www.drsudhirp.jivisha.com.
I would like to offer my professional services.
Thanks,
drsudhirp
ब्लॉग मराठीतून हवेत
ब्लॉग येथे समाविष्ट करण्यासाठी मराठीतून नोंदी हव्यात. अधिक माहिती येथे: http://marathiblogs.net/to_add_your_blog
ब्लॉग जोडला जात नाही
नमस्कार,
आमचा ब्लॉग अजुनही जोडला जात नाही. संदेश आहे :
[वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]
आम्ही लोगो टाकला आहे व तो नीट दिसतो आहे. काय करावे लागेल ते कृपया सांगावे.
धन्यवाद
गौरी
माझा वास्तुशास्त्र या विषयावरील "vastushastra-india.blogspot.com
माझा वास्तुशास्त्र या विषयावरील "vastushastra-india.blogspot.com" हा ब्लॉग अद्दाप मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही. त्याचे कारण समजले तर मला त्या प्रमाणे योग्य बदल करता येतील. मी आपल्या सहकार्याची वाट पाहत आहे. प्रतीसाथ मिळेल अशी आशा बाळगतो.