येथे (इन्टरनेटवर) अनेक प्रदेशातील आणि जगातील अनेक प्रांत पाहिलेले लोक आहेत. जगभ्रमंतीने अथवा अनुभवाने आपली समाजाविषयी काही मते तयार होतात. त्यापैकी मला आज समाजाच्या विकासाची कारणे हवी आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून मी नागपूर परिसरात प्लॉट विकत घेण्याचा प्रयत्नं करते आहे. बहुतेक लोकांच्या असतात तशा माझ्याही अटी आहेत - मोक्याच्या जागी, मला परवडेल अशी वगैरे वगैरे. पण त्याखेरीज माझी एक जास्तीची अट आहे. ती म्हणजे मला ...