देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Google Calendar

गूगल कॆलेंडर आणि थंडरबर्डचा ताळमेळ बुधवार, ०३ ऑक्टोबर २००७, १४:३४ (+०५:३०)

मिलिंद / Milind मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी !

थंडरबर्ड ह्या विरोप क्लायंटचा आपल्या गूगल कॆलेंडरशी दुतर्फा ताळमेळ साधणे आता सहज शक्य आहे. ही माहिती मूळ इंग्रजीतून आणि सचित्र इथे पाहा. त्याचाच मराठीत सारांश खाली देत आहे.
यासाठी आवश्यक गोष्टी: