मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी !
मी पहिला संगणक विकत घेतला त्याला आता दहा वर्षांहून अधिक काळ होऊन गेला असेल. भारतात "ग्रे मार्केट" मधून संगणक विकत घेणाऱ्या >९५ % लोकांप्रमाणे माझ्याही संगणकावर अनधिकृत आज्ञाप्रणालींची रेलचेल होती. मी संगणक क्षेत्रातील नाही व ...