देवनागरी
Roman
Press F12 to toggle

राजकारण

लोकशाही व जनमानस मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, ०८:४४ (+०५:३०)

kasakaay कसं काय

लोकशाही - आपल्यालासद्ध्यामाहितअसलेल्याराजकीयव्यवस्थेतीलसर्वातयशस्वीवलोकप्रियप्रणाली. असेअसलेतरीहीव्यवस्थाआदर्श, परिपूर्णआहेअसेम्हणतायेतनाही. लोकशाहीच्यामर्यादावेळोवेळीदिसूनयेतात. यामर्यादांच्याअनेककारणांपैकीएकम्हणजेमनुष्यस्वभाव.

एरवीराजकारणाशीफारसासंबंधअसलेल्याअथवानसलेल्यांवरनेतानिवडीचीमहत्वाचीजबाबदारीटाकलीअसते. याकर्तव्याचेपालन ...

वंशज बुधवार, १९ डिसेंबर २००७, १२:३५ (+०५:३०)

aryachanakya आर्य चाणक्य

हिंदुंच्या नेत्यांना येथे
नाझीचे वंशज मानतात
कॉंग्रेसच्या शासनात मात्र
मुसोलीनीचे वंशज चालतात

वंशज बुधवार, १९ डिसेंबर २००७, १२:२७ (+०५:३०)

Aarya Chanakya आर्य चाणक्य

हिंदुंच्या नेत्यांना येथे
नाझीचे वंशज मानतात

खबरदार पुनर्जन्म घ्याल तर! शनिवार, २४ नोव्हेंबर २००७, ०३:२९ (+०५:३०)

kasakaay कसं काय

तिबेटमधल्या लामांनी सरकारी परवानगी शिवाय पुनर्जन्म घेऊ नये असा आदेश चिनी सरकारनी काढला आहे. आदेश हास्यास्पद वाटला तरी चिनी सरकार मात्रं या बाबतीत गंभीर आहे. खुद्द दलाई लामांनी नियुक्त केलेला पंचेन लामा सरकारनी पळवला आहे आणि ...

भारतीय मतदार शुक्रवार, १२ ऑक्टोबर २००७, ०९:२३ (+०५:३०)

Aarya Chanakya आर्य चाणक्य

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते. (वेगळी असू शकते.) पण आपल्याकडे जरा ...

भारतीय मतदार शुक्रवार, १२ ऑक्टोबर २००७, ०९:२० (+०५:३०)

aryachanakya आर्य चाणक्य

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते. (वेगळी असू शकते.) पण ...

युती तुटायला हवी का? - माझे मत सोमवार, ०२ जुलै २००७, २३:०२ (+०५:३०)

Aarya Chanakya आर्य चाणक्य

मराठी संकेतस्थळ उपक्रम येथे झालेल्या "शिवसेना - भाजपा युती तुटायला हवी का?" या चर्चेत लिहिलेला हा प्रतिसाद:

युतीचे राजकारण हे नेहमीच गरजेसाठी होते. मग ते कोणत्याही पक्षांचे ...

युती तुटायला हवी का? - माझे मत रविवार, ०१ जुलै २००७, २०:०७ (+०५:३०)

aryachanakya आर्य चाणक्य

मराठी संकेतस्थळ उपक्रम येथे झालेल्या “शिवसेना - भाजपा युती तुटायला हवी का?” या चर्चेत लिहिलेला हा प्रतिसाद:

युतीचे राजकारण हे नेहमीच गरजेसाठी होते. मग ते कोणत्याही ...

मुखवटा काढून टाकण्यात आलेला आहे मंगळवार, १२ डिसेंबर २००६, १३:१३ (+०५:३०)

मिलिंद / Milind मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी !

मुखवटा काढून टाकण्यात आलेला आहे. अधिकृतपणे. आजपर्यंत असंख्य भारतीयांना ज्या गोष्टीची केवळ शंका येत होती त्याची मनमोहन सिंग ह्यांनी जाहीर कबुली दिली आहे. ते म्हणतात,

"They (Muslims) must have the first claim on resources."

पुन्हा एकदा आपण ...