देवनागरी
Roman
Press F12 to toggle

भटकंती

घनगड आणि तैलबैला बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:५५ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

प्रस्तुत कथेतील किल्ल्यांवर बाईकवरून जाणे ही एक दुरापास्त चूक आहे! आणि त्यातही ’अमुक एखाद्या रस्त्याने जाऊ नका’ हा जाणत्यांचा सल्ला न ऐकता जाणे ही किमान या बाबतीत घोडचूक आहे! पण आम्ही या दोन्ही ...

रोहिडा उर्फ विचित्रगड बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:५२ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

ट्रेक हे एक न सुटणारे व्यसन आहे. ते एकदा लागले की मग काळ-वेळ, तिथी-नक्षत्र, सणवार यापैकी कशाचेही भान राहत नाही. खूप दिवसांपासून मनात असलेली दिवाळीत ट्रेकला जायची इच्छा यावर्षी पूर्ण झाली, आणि तीही ...

पेब किल्ला बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:५० (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

यावेळी ठरवलेला किल्ला होता - "किल्ले पेब उर्फ विकटगड". पुणे - मुंबई लोहमार्गावर नेरळ स्टेशन आहे. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या माथेरान या सुप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणाला लागून पेब किल्ला आहे. यावेळी ६ जण ...

केंजळगड बुधवार, ०३ डिसेंबर २००८, १०:४९ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

एखादी गोष्ट नेहमी डोळ्यासमोर असावी, पण आपल्या वाट्याला न यावी, तसं काहीसं केंजळगडाच्या बाबतीत होत होतं. एका वर्षापूर्वी जेव्हा रायरेश्वराला पहिल्यांदा गेलो, तेव्हा कोर्ले गावाच्या डाव्या अंगाला ...

भटकंती: रतनगड गुरुवार, ३१ जुलै २००८, २०:५९ (+०५:३०)

bumblebee... ...भुंगा!

गेल्या शनिवारी किल्ले रतनगड पाहण्याचा योग आला... रतनवाडील देखणे शिव मंदिर आणि पावसाळी ट्रेक , दोन्ही अगदी मनात राहण्यासारखे..!

मात्र, तुम्ही सध्या रतनगडला जाण्याचा बेत करत असाल तर - चागली पकड - ग्रीप - ...

भटकंती: सुधागड मंगळवार, १७ जून २००८, २२:२१ (+०५:३०)

bumblebee... ...भुंगा!

..... गेल्या शनिवारी सुधागडला गेलो होतो ... मस्त पावसात एन्जॉय केला ...

भटकंती: प्रतापगड शनिवार, २९ मार्च २००८, ००:२८ (+०५:३०)

Bumblebee [ भुंगा ] ...भुंगा!

दि: २९ मार्च २००८
गड़: कल्ले प्रतापगड
भागीदार: मी, सुभाष, व समर ... सोबत ...

पांडवगड मंगळवार, ०५ फेब्रुवारी २००८, २३:२२ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

गेल्या ४ महिन्यांत ट्रेक सोडाच, साधी पायपीटसदृश भटकंतीही केली नव्हती. बऱ्याच दिवसांनंतर मोकळा वेळ मिळाला होता. CAT चा एक attempt झाला होता, पुढची परीक्षा गळ्याशी आलेली नव्हती, त्यातच भटक्यांसाठी ...

कमळगड मंगळवार, ०५ फेब्रुवारी २००८, २३:२२ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्रा

पायथ्यापासून गड दिसावा, असं कमळगडाच्या बाबतीत होत नाही. समोर दिसणारा डोंगर चढल्यावर मग कमळगडाचा डोंगर दिसतो, हे त्या समोरच्या डोंगरावर गेल्यावरच कळतं. अर्थात, खालच्या डोंगराने चढण्याची सगळी हौस ...

भटकंती: तोरणा ते राजगड सोमवार, २८ जानेवारी २००८, १२:४३ (+०५:३०)

Bumblebee [ भुंगा ] ...भुंगा!

सप्टेंबर २००४ मध्ये राजगडचा ट्रेक केला होता... आणि गेल्या पावसाळ्यात तोरणा .. मात्र एकाच ट्रेकमध्ये दोन्ही किल्ले पाहण्याचे [ धाडस! ] मी, विशाल आणि कुणालनी ठरवले ... आणि त्याप्रमाणे ...