देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Love Story

हुई और भी मुलायम.. मेरी शाम ढलते ढलते.. गुरुवार, ०६ सप्टेंबर २००७, १३:०० (+०५:३०)

Tulip Tulips in Twilight..... ....

..

ती : तु आत्ता काय प्रश्न विचारलास माहितेय ना तुलाच?

तो : हो. माहित आहे.

ती : पण तुला माहीतेय आपले विचार वेगळे आहेत. तुला माहितेय आपले सतत वाद होत रहातात..

तो : हो. माहित आहे.

ती ..

तो ( हसून) : तरीही.

..