देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझा ब्लॉग ३ दिवस झाले तरी येथे दिसत नाही - मदत हवी आहे.

मी ३ दिवसापूर्वी माझा ब्लॉग इथे जोडला होता पण तो काही कारण मुळे मराठी ब्लॉग विश्व वर दिसत नाही आणि मी माझ्या खात्यात जाउन बघितले तर कायम खालील मेसेज दिसतो.

http://www.dainandini.com/ [वर्तमानस्थिती: तुमच्या ह्या ब्लॉगवरून योग्य संकेताक्षर मिळविण्यासाठी विलंब होत आहे. संकेताक्षर मिळताच हा ब्लॉग ह्या सदस्य खात्याशी जोडण्यात येईल.]

कृपया तुम्ही क्या बद्दल मदत करून हा पश्न सोडवाल का?

माझा ब्लॉग येथे दिसत नाही

शहानिशा केल्यानंतर तुमच्या सदस्य खात्याशी जोडण्यात आलेले मराठी ब्लॉग:
http://aschkaahitri.blogspot.com [वर्तमानस्थिती: हा ब्लॉग अजूनही मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाही.]>>>हे असं का होतय? माझा ब्लॉग सदस्य खात्याशी जोडला गेलाय खरा पण मराठी ब्लॉग विश्वाच्या यादीत समाविष्ट नाहीये. साधारण कधी अ‍ॅड केला जाईल? काही तांत्रिक अडचण आहे का?

Deep

"It was the greatest sensation of existence: Not to trust but to know!"
- Hank Rearden

फीड बंद आहे

तुमच्या ब्लॉगची फीड बंद आहे.
तुमच्या ब्लॉगर.कॉमच्या खात्यामध्ये जाऊन फीड सुरु करा. व येथे जाऊन शहानिशा करा: http://aschkaahitri.blogspot.com/feeds/posts/default

माझा ब्लॉग समाविष्ट झालेला आहे..

Maitreyeebhagwat.blogspot.com
माझा ब्लॉग समाविष्ट झालेला आहे.. मुख्य पानावर दिसावा ही अपेक्षा !

ब्लॉग समाविष्ट पण दिसत नाही

Maitreyeebhagwat.blogspot.com

माझा ब्लॉग समाविष्ट झाला. त्याबद्दल आभार. पण अद्याप तो मराठी ब्लॉग विश्व वर दिसत नाही. आरएसएस फीड चालू आहे याची खात्री केली आहे.. मदत हवी आहे..

blog ajun samavisht nahi kela..

barech divas houn gele tari blog ajun jodala gela nahi... kahi problem ahe ka?